पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/309

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २६८ ) तेव्हां चि जोडे यात्रा या ॥ ३ ॥ निळा ह्मणे प्रसन्न भेटी । ते तो लुटी निजानंदा ॥ ४ ॥ | ॥ १२९८ ॥ मिरवी अंगी अवतार लेणीं । विराजित कति भूषणीं ॥ मुगुट कुंडलें कोटी तरणी । तैमें तेज वंजाळ ॥ १ ॥ कंठीं शोभला कौस्तु- भमणी । पदकी चरित्र रत्नाच्या खेपणी ॥ वाहभपणे दिव्याभरणीं । जडित कंकणे मुशोभिते ॥ २ ॥ भक्त स्तवनाच्या त्रुभनमाळा । वेद- मर्यादा कटीं मेरवळा ।। शास्त्रं वमनें मोनमळा । पुराणे ठसे उमटले ॥ ३ ॥ शंख चक्र पद्म गदा । शोभल्या भुजा या साधा ॥ अमुरमर्दनीं झळकती सदा । मोक्षदानी वैरियां ॥ ४ ॥ संतमनकादिक उद्ग्वामी । भरला आनंद मानकासी ॥ नाभिकमळी प्रजापत । टाव दिधला अखंड ॥ ५ ॥ लक्ष्मी अधांगीं विराजली। चरण वितां निमग्न झाली ॥ तोडर दानवांचा सिसाळी । वाम चरण कळतसे ॥ ६ ॥ गंगा वामांमुष्टीमुनीं । जन्मली उद्धरावया अवनी ॥ महा दोषाची करीत धुनी । चालिली पृर्व भमुद्रा ॥ ७ ॥ सकळ देवांचे समुदाये । सिद्धही येती बंदित पाये ।। नारद कीर्तन उभा ठाये । नृख करी स्वानं ॥ ८ ॥ निळा ह्मणे उदार एमा । भक्त चकोरा चंद्रमा जैसा ॥ पुंडलीकाच्या भावामरिमा । इटे उभा ठाकला ॥ ९ ॥ ॥ १२२० । मुदर्शन धरिलें शिरीं । क्षेत्रा भोंने फिरे वरी ॥ जगदात्मा राज्य करी । पांडुरंग नेथी- ।। १ ॥ शिव पांसे कंदाप्रती । पंचक्रोमीमाजी वस्ती ॥ कृमी कीटकाादे जीवयाती । ते ने होती चतुर्भुज ॥ २ ॥ नरनारी तेथींचे जन । हरिमन्निध हरिची समान ।। निय करिती अवलोकन । प्रत्यक्ष रूप विष्णूचें ।। ३ ।। भूमंडळींचीं सकळ तीथे । होती चंद्रभागेसी सुझातें ॥ माध्यान्हकाळीं येउनी ने । करिती माज नित्यानी ॥ ४ । पुंडलीक मुनीश्वर । घेउनी पूजेचे संभार ॥ मातापिता आणि हरिहर । पूजी विठोबा- रायतें ॥५॥ जे जे प्राणी यात्रेमी येती । ते ते वैकुंठीं चि वस्ती ॥ प्रत्यक्ष श्रीहरितें भेटती । पुन्हा न येती संसारा ॥ ६ ॥ सकळ देवांचे देवतार्चन । मुनीजनांचे ध्येय में ध्यान ।। संतमनकादिकांचे जीवन । उभे असे ईटेवरी ॥ ७॥ नाम स्मरतां चि पावन करी । दर्शनाने चि पतितासी उद्धरी ॥ युगे गेली पार हा दूरि । न वजे चि भक्तापामुनी ॥ ८ ॥ देव भक्त तीर्थ क्षेत्र । चारी सुन्निध ऐसे विचित्र ॥ पाहतीयाचे धन्य नेत्र । स्वयें पंचवक्र