पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/306

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


सुरवरपाळा । करवी सोहळा कीर्तनें ॥ २ ।। मुक्ति मुक्ति फुकासाठीं । आलिया वांटी याचकां ।। ३ ।। निळा म्हणे जगदोद्धारा । लागी नागरा रूप धरी ॥ ४ ॥ ॥ १२७६ ॥ भक्त आवड ऐसे रूप । धरी हा बाप मदनाचा ॥ १ ॥ नेदीं पडों अंतर कोठे । पाहिजे ने याचि ऐमा ।। २।। एकापुढे कटीकर। श्यामसुंदर इटेवरी ॥ ३ ॥ निळा म्हण नृसिंहरूपें । प्रगटे प्रतापें शुष्क काष्ठीं ॥ ४ ॥ | ॥ १२७७ ॥ जेणे आणियेनी शिवी । रमातळींनी बरती ॥ १ ॥ तो हा उभा कृपावंत । देवनी कदव हात ॥ २ ॥! ज्याचे नाभीकमळी- हुन । जन्म पावे चतुरानन ।। ३ । निळ ह्मण कमानारी । ज्याचे चरणी वास करी ॥ ४ ॥ ॥ १२५८ ॥ जेणे चियेलें भूगोळा । एकवीर स्वर्ग लाउनी माळा ॥ १ ॥ तो हा इटे उभा ठेला । भक्त पुंडलीकें पृजिला ॥ २ ॥ ज्याचे चरणदृनि गंगा । उद्धरीन वाले जग ॥ ३ ॥ निळा ह्मणे गति मति । माझी आहे ज्याचे हातीं ॥ ४ ॥ ॥ १२७९ ॥ चौदा भुवनें पोटीं । सकळ । ज्या अंगुष्ठीं ॥ १ ॥ तो हा देखियेला डोळां । विदं बननीलसांवळा ॥ ३ ॥ ज जो दिसे दृश्याकार । तो तों जयाचा विस्तार ॥ ३ ॥ निळा ह्मणे उत्पन्न होती । जीवें जेथे लया जाती ॥ ४ ॥ | ॥ १२८० ॥ अवचे वर्ण वावन्न परी । शब्द शब्दांच्या कसरी ।। १ ।। आयते दिले जोडनियां । स्वामी सहरु तुकया ।। २ ।। नलगे करणे चि घडामोडी । अथ अक्षरे उघडी ।। ३ ।। निळा ह्मणे कृपावंता । कैसेनि उत्तीर्ण होऊं आतां ।। ४ ।।। ॥ १२८१ । आठवितां चि रूप मनीं । जाय कल्पना विरोनी ॥ १ ॥ आता तू चि तू अवधा । मी हें नुरे माझिया भागा ॥२॥ वृदबुद आपुल। पाहे । तंव तो सिंधु चि होउनी राहे ॥ ३ ॥ निळा हाणे बोलवा बोली। बोला तुह्मी ते आपुली ॥ ४ ॥ ॥ १२८२ !! महर्षि सिद्ध सनकादिक । संत ज्याचे उपासक ॥ १ ॥