॥ १२६८॥ क्रीडा करी गोपाळपुरीं । आपण श्रीहरि गोवळांसवें ॥ १ ।।
वेणुवादन सप्तस्वरें । वेधी जिव्हारे सुकळांची ॥२॥ नृत्य करी नाना छंदें।
नाचवी विनोदै सवंगडियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे दधिोदन । काला केल-
चून जेवितु ॥ ४ ॥
॥१२६०॥ मीत बुंद प्राप्त ज्यासी । निजात्मसुखासी तो पावे॥ १।। जेथे
उभे मंतजन । नारायण समवेत ॥ ३ ॥ तया सुखा उणें नाहीं । लोक
तिहीं पृज्य तो ।। ३ ।। निळा ह्मणे हरिचे शेप । करित नाश कल्मषा ।। ४ ।।
॥ १२५० ।। वादी कवळ श्रीहरि हाते । आइ वैष्णनातें करुनियां ।। १ ।।
मणोनियां अभिमान सांडा । ध्या हो तोंडी भरुनी ॥ २ ॥ हिरोनियां
त्रिविध ताप । उहाल निष्पाप मुकळाथें ॥ ३ ॥ निळा ह्मणे दैवें आजी ।
पावले ते माजी वैष्णवांच्या ॥ ४ ॥
| ॥ १२७१ ॥ येथिले लाभ धडे ज्यामी । तो या मुखासी अधिकारी
।। १ ॥ जेथे वसती नारायण । लक्ष्मी अफ्णि वैकुंठीं ।। २ ॥ तेथे चि तो हि
पावेल भय । भोगी अद्वैत निजमुखा ॥ ३ ॥ निला ह्मणे ब्रह्मादिकां ।
न लभे चि एका अभिमानें ॥ ४ ॥
॥ १२७२ ॥ पुंडलिके आणिला घरा । त्रैलोक्य सोयरा कुटुंबालु
॥ १ ॥ सोळा सहस्र आतां पुरे । कन्या कुमरे दाम दामी ॥ २॥ गाई
गोधनाचे वाडे । गोपाळ सवंगडे समवेत ॥ ३ ॥ निळा ह्मणे वस्ती दाट ।
केली वैकुंठ पंढरी ।। ४ ।।
॥१२७३॥ विठ्ठल विठ्ठल ह्मणतां वाचे। स्वरूप त्याचे आठवे ।। १ ।। शाम-
मुंदर करिकर । रूप मनोहर तेजस्वी ।। ३ ।। दिव्य मुमने तुळसीमाळा ।
मळवट पिवळा रेखियेली ॥ ३ ॥ निळा म्हणे मुगुटावरी । खोविल्या मंजुरी
कोवळया ॥ ४ ॥
॥ १२७४ ॥ राही रुक्मिणी सयभामा । पुरुषोत्तमा वामसच्य ।। १ ।।
पुंडलिक दृष्टीपुढे । उभे देहुई सनकादिक ।। २ ।। जय विजय महाद्वारीं ।
गरुड शेजारी हनुमंत ॥ ३ ॥ निळा म्हणे भोंवते संत । कीर्तने करित
चौफेरी ॥ ४ ॥
॥ १२७५ ।। पंढरिये पांडुरंग । भोंवता संग संतांवा ॥ १ ॥ मिळचनियाँ
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/305
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
