पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/301

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाहीं गणना सुकृता सा ॥ ३ ॥ निळा म्हणे पूर्वजेसी । होती विमानेंसी भविष्ट ॥ ४ ॥ | ॥ १२४१ ।। सहज गेल पंढरपुरा । विश्वभरा भेटीसी ।। १ ।। तो हा उभी टेवरी । देखिला श्रीहरि जगदात्मा ॥२॥ ज्याचिया तेजें धवळले नभ । हा जगदारंभ अंगकांती ॥ ३ ॥ निळा म्हणे ब्रम्हादिकां । व्यापक लोकां सकळां जो ॥ ४ ॥ ॥ १२४२ ।। काले पिकली परलोक १ठ । हे भूवैकुंठ पंढरी ।। १ ।। नाम मुद्रा खरें नाणें । घेणे देणे लाभवरी ॥ ३॥ ब्रम्हानंदें भरिलीं पोतीं । प्रेमें उथळती सीगवरी ॥ ३ ॥ निळा म्हणे जाऊ हाटा । करू साठा ने सुरेसा ।। ४ ।। ॥ १२३॥ विठ्ठल केणे मागे पुढे । विके उधडे सुरवाडिक ।। १ ।। एक ते घेती देती एक । तरि हे अधिक भरलें मे ॥ २ ॥ युगे गेली करितां माप । निगमाहि अमूप नये माना ॥ ३ ॥ निळा म्हणे भाविकां जोगें । झाले हैं। अनुरागें आवडिच्या ॥ ४ ॥ ॥ १२४४ ।। पुंडलिके शेत केलें। पिकविले अपार ॥ १ ॥ वगिता नावरे एका । मग सुकळ लोकां हांकारी ॥२॥ यारे म्हणे बांधा मोटा । करा साठा न्या घरा ॥ ३ ॥ निळा म्हणे कल्पवरी। लुटिती परी सरना ॥४॥ ॥ १२४५ ॥ नाना लोक धांवोनि येती । रामी भरती आईया ।। १ ।। घेउनी जातां विश्वना । नरुह चि उणा माल फार ॥२॥ गुर्गे गली वहाती लोक । ने गरे चि पीक वसंडॐ ॥ ३॥ निळा म्हणे पुंडलिकें । केळी लोके मभाग्य ॥ ४ ॥ ॥ १२४६ ॥ कण चि आले हे घनदाट । कणिमें ताट नादळे ॥ १ ॥ लुंगी भुस नाही कोंडा। पीक ब्रम्हांडा न समाये ॥ २ ॥ सनकादिकां आणि देवां । पुरेसे मानवी प्राणिमात्रा ।। ३ । निळा म्हणे तिहीं लोकी । केला पुंडलिके सुकाळ ॥ ४ ॥ ॥ १२४७॥ एक जोडी बहुतें स्वाती । भाग्यवंत म्हणती जन सामी ॥ १ ॥ परि या आणिक साहित्यामी । नव्हे तैमी जोडी याची ॥ २ ॥