झाले भेटी दिली तुम्ही ।। ३ ।। निळा म्हणे मग पुंडलिक । करी पूर्वक
विधी पृजा ॥ ४ ॥
॥ १२३४ ॥ भक्त देखोनिय श्रीहरी । केला घरी वास पुढे ।। १ ।।
म्हणे न वने येथुनियां । युगें गेलिया कल्पकोदी ॥ २॥ प्रसन्न झाले निज
भक्तासी । म्ह्णती मुक्तिसी वांटीन येथे ॥ ३ ॥ निळा म्हणे कृपावंत ।
राहिले तिघ्त पग उभे ॥ ४ ॥
।। १२३५ ॥ भुक्ति मुक्तीचे माहेर । बसविळे पर पंह ॥ १ ॥ सुख
वश्रांतीमी आले 1 संतां पाच्यारिलें मना ।। २॥ कथा कीर्तने मोहळा ।
छविने मेळा पताकांचा ॥ ३ ॥ लिळा म्हणे पंचक्रोशी । नामें घोष दुम-
दुमित ॥ ४ ॥
॥ १२३६ ॥ जे जे येती वारकरी । भेटों हरि धांवे यां ।। १ ।। म्हूणे
माझे अंतरंग { आले जिवलग भेटीसी ।। २ ।। करुनी भीतीचा महळा ।
अवलोकी डोलां क्षणक्षणा ॥ ३ ॥ निळा म्हणे अावडी ऐसा । होउनी
सरिसा ठाके पुढे ॥ ४ ॥
॥ १२३७ । एकाचिया हुंड्या भरी । एका घरीं दास्यत्व ॥ १ ॥
एकाच हा पेरी शेते । घरे हातें शाकारी । २ ।। एक केलीं फेडी रिणे ।
गोणिया दाणे एका घर ।। ३ ।। निला म्हणे पुरला मव। देखोनि भावा
अंतरींच्या ॥ ४ ॥
| ॥ १२३८ ॥ पुंडलीक पांडुरंग ! संगमग पद्माले ॥ १ ॥ चंद्रभागा वाळ-
वंद । भूवैकुंठ पंढरी ।।२।। वेणुनाद गोपाळपुर । पुष्पावती मार संगम ॥ ३॥
निला म्हणे झाला मेळा । या भूगोला उद्धार ॥ ४ ।।
| ॥ १२३९ ।। पंढरिये केला बसि । निज भक्तांस तरावया ।। १ ।। +हणे
यारे अवघे वर्ण । आदि ब्राम्हण करुनियां ॥ ३ ॥ जया वैकुंठासी जाणे ।
तया में पेणे पंढरी ॥ ३ ॥ निळा म्हणे सुकाळ केला । भक्तां ओळला
कुवासा ॥ ४ ।।
।। १२४० ॥ करुनी चंद्रभागे स्नान । अभिवंदन पुंडलीका ॥ १ ॥
जाती विठोबामी । वैकुंठवामी ते होती ॥ २ ॥ कथाश्रवण प्रदक्षणा ।।
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/300
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
