पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/299

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २५८ ) संगती । वेणुवादनाची प्रीति ॥ ३॥ निळा म्हणे वांदी काला । आपण मध्ये अवघ्या मुलां ॥ ४ ॥ | ॥ १२२७ ।। पांवा वाजवी मोहरी । बार इमामा हंबरी ।। १ । नाचे गोपाळाच्या छंदें । क्रिडा करी ब्रम्हानंदे ॥ ३॥ सांगोनी येरवेरा काहाणी । कोडी उगविनी उमाणी ॥ ३ ॥ निळा म्हणे नाना सोगें । संपा। दिली पांडुरंगें ॥ ४ ॥ ॥ १२२८॥ यमुनेच्या जो विहारीं । तो चि हा उभा पंढरपुरीं ॥ १ ॥ देथा दुधाचा मुकाळ । कातकीय पर्वकाळ ।। २ ।। नवनिताचे गोळे । क्षिरामृताचे कल्लोळे ॥ ३ ॥ निळा म्हणे अलंकार । वस्ने मिरवी रमावर ॥ ४ ॥ | १२२९ । वरी बुनियाचे धूमर । अक्षर कस्तुरी केशर ॥ १ ॥ तुलसी नाना सुमनमाळा । दिव्यांवराचा सोहळा ॥२॥ पांडुरंगा वा- ळिती । नारीनरें अवलोकिती ॥ ३ ॥ निळा म्हणे दिपावळी । मोडिती चंद्रभागा जळीं ॥ ४ ॥ ॥ १२३० ।। ओवाळिती विठोबागी । नियानिय परमादरेंसी ॥ १ ।। नवनिनाचीं विपर्ने । पंचामृते अभिषेचनें ।। २।। नाना उपभोग अर्पिती । नैवेद्य माळी पुष्पयाती ।। ३ ।। निळा म्हणे नामयोपें । करिती आनंद त्या उल्हासे ।। ४ ।। ॥ १२३५ ।। भाग्याचे ते नारीनर । अवलोकिती निरंतर ॥ १ ॥ उजळु- नियां ताट ज्योती । वधुवरांते वाळिती ॥ २ ॥ नित्य पंढरीचा वास । उपमा नाही त्या मुखास ॥ ३ ॥ निळा म्हणे वैकुंठवासी । नित्य इरि जयापासी ॥ ४ ॥ | ॥ १२३२ ।। भक्तां भाग्य घरा आलें । उभे चि ठेले सन्मुख ॥ १ ॥ म्हणे विठ्ठल माझे नांव । सांगों गांव वकुंठा॥ २॥ भेटावया तुम्हां आलों । निर्बु जलों वियोगें ।। ३ । निळा म्हणे पुंडलिका । भेटे सखा भीतीनें ॥ ६ ॥ | ॥ २२३३ ।। पुंडलीक म्हणे हरी । राहे बरी विटे उभा ॥ १ ॥ अव- लोकन वेळोवेळां । श्रीमुख टोल रूप तुझे ।।२|| अलभ्य लाभ लक्ष कोटी ।