॥ १३०५॥ मुसावले मुसे । प्रेम भक्तांचे बोरखें ॥ १ ॥ धरूनियां विठ्ठल-
इप । इ टाकले चिद्रूप ॥ २ ॥ सांवळे सुंदर । कसनियां पीतांवर ।। ३ ।।
निळा ह्मणे पद के गळां । वैजयंती सुमनबाळा ।। ४ ।।
| ॥ १.२०६॥ गरुड हनुमंत । पु सेवेस तिष्ठत ।। १ ।। उभा वैकुंठवासी।
देव येती दर्शनासी ।। २ ।। महाद्वारीं गरुडध्वज । गगनीं झळक तेजःपुंज
॥ ३ ॥ निळा ह्मणे कथा कीति । संत सन्मुख नाचती ॥ ४ ॥
॥ १२०७ ॥ झाली कीर्तनाची दाटी । चंद्रभागे वाळवंटीं ।। १ ।। संत
गर्जती आनंदें। हरिची नामें नाना छंदै ।। २ ।। टाळ मृदंग झणत्कार । ना
कोदलें अंबर ॥ ३ ॥ निळा झणे वैकुंठवासी । झाला शुभ हरिभक्तांसीं ॥ ४ ॥
॥ १२०८ ॥ देऊनियां आपुलें नेम । करी भक्तांचा संभ्रम ।। १ । अध
निकाम संपत्ती । तया चोपी भुक्त मुक्ति ॥ २ ॥ निश्चळ शांति क्षमा दया ।
सेवेलागी अपीं तया ॥ ३ ।। निळा ह्मणे मा भाग्य । ते या सयप
मैराग्य ॥ ४ ॥
| ॥ १२०९ ॥ नाना अवतार धरिले जेणें । देसांनी उणे आणियेलें ।। १ ।।
तो हा संतांचिये भारीं । उभा तीरी चंद्रभागे ।। २ । तुलसीपत्र चुका मागे
। धन चित्त नलगे ह्मणतसे ।। ३ ।। निळा ह्मणे अंतरींचा। भात्र साचा
ओळखे ॥ ४ ॥
॥ १२१० ॥ नाम चि एक उच्चारिलें। ते हि नेले निजधामा ॥ १ ॥ पुस
याचा कतिघोष । वणिती शेय निगमादिक ॥ २ ॥ जिहीं अवलोकिला
दिडी । धन्य दृष्टींपानि ते ॥ ३ ॥ निळा ह्मणे मात्र येती । ते ते पावती
इच्छिले ॥ ४ ॥
॥ १२१ । मामें तुह्मी वांटिले लोकां । सनकादिकां पर्यंत ॥ १ ॥
अधम ते हि थोराविले। अपणा केले मारिखे ॥ ३ ॥ नाहीं विचारिल
यातीं । धरिले हात भीतीनें ।। ३ ।। काय याचे क्रियाकर्म । कहीं धर्म
न विचारा ।। ४ ।। उदारपणा नाही सीमा । पुरुषोत्तमा तुमचया ॥ ५ ॥
निळा म्हणे सरते पुरते । केले किती वणवे ।। ६ ।। ।
| ॥ १२१२॥ राहिला उभा ईश्वरी । भक्तकैवारी ह्मणउनी ।। १ ।।
जे जे येत ज्या ज्या भावें । नें या ग्रावें न बोलतां ॥ २ ॥ भुक्ति मुक्ति
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/296
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
