नाना वण नाना याती । धरिले हाती नुपेक्षुनी ॥ २॥ केले वरिष्ठ सकळा-
लागीं । भिरविले निनांग पुलिये ॥ ३ ॥ निळा म्हणे उबग नेणे ।
करितां देणे कृपेचें ॥ ४ ॥
॥ ११९८ ॥ घाट गर्ने महाद्वारीं । विठ्ठलनाथे वागेश्वरी ।। १ ॥ निळा
उभा रंगशिळे । प्रेमें गळती दोन्ही डोळे ।। २ ॥ इथे उभा तो देखिला ।
भाव भक्ति आलिगला ॥ ३ ॥ निळा म्हणे आवडी पोटीं । हृदय सांठ-
चिला संपुष्टीं ॥ ४ ॥
॥ ११९५ ॥ विजापोटी महा तरु । होता फांकला तो थोरु ॥ ६ ॥
सविलाबिंब दिसे मान । प्रकाशले त्रिभुवन् ३ ॥ वि विठ्ठल विटेवरी ।
भाले परि तो चराचरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे जीवन जीवा । प्राण प्राणाचा
भाधवा ।। ४ ।।
॥ १२०० ।। नाम रूप नातळे ज्यासी । परात्पर इस वदनी ॥ १ ॥
तो हा आला पंढरपुरा । मच भक्तांच्या ।। २ ।। ओळखा पुडाकें ।
केले निकें पूजन ॥ ३ ॥ निळा ह्मणे इंटेवरी ।स्थापिला तीरी चंद्रभागे ॥ ४॥
| ॥ १२०१ ॥ भक्त उत्तीर्णत्वालागीं । राहिल युग युगे जातां ॥ १ ॥
न किटे चि तरी त्याचे ऋण । भक्त संपन्न वैभवें ॥ २॥ देतीं अन्न अच्छा-
दन । ह्मणती येथून नवजावें ।। ३ ।। निळा ह्मणे केला उभा । जो या
नभा व्यापक ।। ४ ।।
॥ १२०२॥ म्हणती ज्या परात्पर । तो हा उभा कटाकर ।। १ ।। रूपें
गजरा मागुण । अवलोकिनां निचे मन ।। २॥ मुरार कुँइले भैरवळा । कांसे
मिरचे सोनसळा ।। ३ । निळा ह्मणे मुतभेटी । उत्तवेळ सदा पोटीं ॥ ४ ॥
॥ १२०३ ॥ संतभेचे अरते । उभा चि राहिला निष्ठत ॥ १ ॥ वाप
कृपाळु श्रीहरि । वाट पाहे निरंतरीं ॥ २ ।। धांव घानियां पुढे । अलिंगी
या वाकोडें ॥ ३ ॥ निळा ह्मणे नवा चि नित्य । सोहळा भक्तांचा
करिन ॥ ४ ॥
|॥ १२०४ ।। भक्तकृपाळू माउली । कटीं कर उभी ठेली ॥ १ ॥ मोई
पाहे मुखाकडे । भटाचया वा कोई ।। २ ॥ परम प्रीतिचा चोरस | सदा-
सर्वदा उल्हाभ ॥ ३ ॥ निळा ह्मणे सुप्रमन्न । भक्तांलागी हास्यवदन ॥ ५ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/295
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
