पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/294

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोणा । शरणांगता थोरी लहाना ॥ ३॥ निळा म्हणे धरिलें हातीं । तया । मग न सोडी कल्पांतीं ।। ४ ।। ॥ ११९१ ॥ आम्हा मुखा नाहीं चि उणें । सेवा गुणें स्वाम चिया ॥ १।। अवघ्या ब्रम्हांडाच्या सूत्रीं । गाऊं वक्त्रीं गुण त्याचे ।। २ ।। जेणे उदंड सभाग्य केले । निज दाम आपुले भृमंडळीं ।। ३ ॥ निळा म्हणे उपक्ष नेणे । आपुलिया स्मरणें नामाच्या ॥ ४ ॥ |॥ ११९२ ॥ अर्चनियां पुंडलिका । विश्वव्यापका राहविलें ॥ १ ॥ थोर उपकार केला लोकां । भक्तां भाविकां तारियॐ ।। २ ।। आणनियाँ वैकुंठवासी । सगुण रूसी भेटविला ॥ ३ ॥ निळा म्हणे ब्रम्हादिक । देव हि मकळिक मानवले ।। ४ ।। | ॥ ११२३ }} सुकाळ झाली नारीन । चराचरा मुक्तीचा ॥ १ ॥ विठोबाच्या दर्शनमात्रे । ऐकतां श्रोत्रे गुण याचे ॥ २ ॥ नित्य नवा चि उत्साह वाहे । हृदयीं न संडे आनंद तो ॥ ३ ॥ निळा ह्मणे जगदोद्धारा । उपाय बरा योजिला द्दा ॥ ४ ॥ ॥ ११९४ ॥ सहज चि घरीहनियां यावें । विठ्ठला पहावें रुक्मिणी ॥ १ ॥ न लभे चि जो कां ब्रह्मादिकां । तो या लोकां दाखविला ।। २ ॥ भेटी चि घेतां वरावरी । सन्माने करी गौरव ॥ ३ ॥ निळा ह्मणे भाग्यवंत । करी सनाथ अनाथा ।। ४ ।। }} ११५५॥ गुण वांगतां भागला शेप । महिमा विशेष न कळे तो ।। १ ।। वेद हि ठकोनि ठेले मौन । पार नेणोन स्वरूपाचा ॥ २ ॥ पुराणे हि कुंठित झाली । अपार खोली नेगवे ते ॥ ३।। निळा ह्मणे तो चि हा येथें। आणला समर्थं पुंडलिकें ॥ ४ ॥ ॥ ११९६ ॥ दर्शन याचे आदरें घेतां । ओपी सायुज्यता मुक्तिते ।।१।। न मानी कोणा साने थोर । दाता उदार जगदान ।। २ ।। शरणांगताचा आदरी । वैषम्य अंतरी असे चि ना ॥ ३॥ निळा म्हणे भाव चि गांडीं । देखतां सांदी करू धांवे ॥ ४ ॥ ॥ ११९७ ॥ बहुन' याचक मांभाळिले । जे जे झाले शरणांगन ॥ १ ॥