पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/293

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २५२ ) योगयोगाची साधनें ॥ ३ ॥ निळा ह्मणे कथा कीतीं । जया रुचे सत्सं- गती ॥ ४ ॥ ॥ ११८४ ॥ वसवुनियां चराचर । उभा नागर इटेवरी ॥ १॥ सगुण रू, भासे लोकां । परि हा नेटका निरामय ॥ २॥ दैखांतक चि ह्मणती यासी । परि हा सकळांसी भक्षक ।। ३ ।। भक्तांपासी गुंतला दिसे । परि ही यते अणुरेणीं ॥४॥ कती भोक्ता वाटे सकळां । परि हा वेगळा अलिप्त ॥५॥ निळा ह्मणे नये चि मना । करितां विवंचना श्रुति शाखांसी ही ॥ ६ ॥ ॥ ११८५ ॥ उमटली खडकावरी । पर्दै गोजिरी विष्णूच ॥ १ ॥ देखो नियां ते सात्विक जन । करिती पिंडदान में पदीं ।। २ ।। पंढरिये नारदा श्रम । भीमासंगम पुष्पावती ॥ ३ ॥ निळा ह्मणे दक्षिण गया । उद्धरावया पूर्वजां ॥ ४ ॥ | ॥ ११८६ ॥ नामस्मरणे चि श्रीहरी । दासां दुरिता दूरी करी ॥ १ ॥ तो हा पदारये ठाके । गंतोनियां भक्तां भाके ॥२॥ हरिभक्तां यां उद्धरी । तत्संगें आणिकांते तारी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसी कति । सनकादिक संत गाती ॥ ४ ॥ | ॥ ११८७ ।। आळा स्वइच्छा पंढरपुरा । सांडुनियां क्षीरसागरा ॥ १ ॥ पुढे देखोनियां इंटे। चरण ठेविले मोटे ॥ २ ॥ दोन्ही हात कटावरीं । ठेवुनी परमात्मा श्रीहरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे जगदोद्धार । करीत उभा निरंतर ॥ ४ ॥ ।। ११८८ ॥ कुमार सुंदर। अंगकांति मनोहर ॥ १ ॥ विठो घननीळ सांवळा । लावण्य मदनाचा पुतळा ॥ २॥ केलीयेला पितांबर । चरणी ब्रीदाचा तोडर ।। ३ ।। निळा ह्मणे माळा कंठीं । मुगुट मोरविसावेटी ॥४॥ ॥ ११८९ ॥ तापत्रयाचे हि हरण । ते हे गोजिरे श्रीचरण ।। १ ।। आले पुंडलिकाचिये भेटी । ठेले इटेच्या नेहटी ।। २ ।। सकळ हि सामुद्रिका ओली। शोभती उभय पातळीं ॥ ३ ।। निळा म्हणे ज्यातें ध्याती । देवयादि ऋषी पंगत ॥ ४ ।। |॥ ११२० ।। विठोजि कृपेचा सागर । दीनबंधु करुणाकर ।। १ ।। म्हणौ- नियां स्नविती संत । होउनी याचे चरणीं रन । २ ।। उपेक्षुनियां न सांडी