पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५६ } ॥ ११४२ ॥ अषणा नौलखे । झाले ठायीं चि पारिखे ॥ १॥ विस्मय हा वाटे मना । कैसी भ्रमाची भावना ॥ २ ॥ निज विसराचिथा हालें । हारविले हो अपणीयातें ।। ३ ॥ निळा ह्मणे घरच्या घरीं । आपआप- णियासी चि चोरी ॥ ४ ॥ ॥ ११४३ ॥ ठायीं मी चि नाही ह्मणे । हारपलों भ्रांतिगुणें ॥ १ ॥ लोकां ह्मणे धांवा धांचा । मज आपण भेटवा ॥ २॥ प्रभा सूयते गिवसी । गोडी पुसे साखरेमी ॥ ३॥ निळा ह्मणे लहरी साधु । भेटावया करी खेदु ॥ ४ ॥ | ॥ ११४४ ॥ स असतां सर्वपणें । मी हे ह्मणे विद्या गुणें ॥ १ ॥ पाहतां आधीं अविद्या चि चावो । तेथे मीपणाचा कैंचा ठाव ॥ २ ॥ मी ही नाहीं तूं ही नाहीं एक एकल नुमसे पाहीं ॥ ३ ।। निळा ह्मणे न होनी कांहीं । नमोनी असे आपुल्या ठायीं ॥ ४ ॥ | ॥ ११४५ ॥ मी माझे पाहतां न देखे चि दिठीं । आदि मध्य शेवटी विचारितां ॥ १ ॥ टवाळ हे मिथ्या अविद्येचे भान । चेलिया स्वप्न जैसे होय ॥२॥ मृगजळ नदी आभासला पूर । न भिजे उखर कोरडे चि ॥ ३ ॥ निळा ह्मणे कांति दिमे ते वाउगी । वेगळा उरगीं पासुन सा ॥ ४ ॥ ॥ ११५६ ।। पूर्णापासुनी झाले आख । शेखीं पूर्ण चि नुरे लेख ॥ १ ॥ पूण अमतां पूर्णपण । नेणे आपणा आपण ॥ २ ॥ दशक वादउनी । शेवटीं । पूर्णपणे घाली पोटीं ।। ३ ।। निळा ह्मणे कांहीं चि नाहीं । तें चि या वीज विश्वा पाहीं ॥ ४ ॥ ॥ ११५७ ॥ विटेवरी कैवल्यगाभा । राहिला उभा पंडरिये ॥ १ ॥ आलीयामी देतो धणी । सव गुण संपन्न हो ।। २ ।। भुक्ती मुक्ती देतो रिद्धी । स्थापीतो पदीं अधिकारिया ॥ ३ ॥ निळा ह्मणे पुरवी कोड । उरों चि माकड नेदी हो ॥ ४ ॥ ॥ ११४८ ॥ नाहीं विश्वास जया गांडीं । न पाहती दिठी पंढरी ते ॥ ६ ॥ अदृष्ट खाचें हीन झालें। न देखती पाउलें विटेवरी ॥ २ ॥ लक्ष चौन्याय यातना भोग । सोशिती अभंग दैन्यबाणे ॥ ३ ॥ निळा ह्मणे नाडले बांया । दुर्लभ पायोनियां नरदेह ॥ ४ ॥