पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/278

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


चित्ती । प्रसन्न होती तात्काळ ।। ३ ।। निळा ह्मणे सुर्व जाण । हें चि ओळखण मंतांचें ॥ ४ ॥ ॥ १.० ७९ ॥ संत कमेनि भेटती । केसेनि होती कृपावंत ।। १ ॥ सांगा निगुती हैं आझांम। तुमच्या पायांमी न्यागतां ॥ २॥ काय ते करावे पृजन । काय तें धन सम्पचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे शरण जावें । कैमें विन- वावे कोण युक्ती ।। ४ ।।। ॥ १०८० ।। आतं मर्यदां चाहती । मंन भेटाबमें चित्ती ।। १ ।। तयांपासी यांचा भाव । मंतभेटीचा उघाव ।। २ ।। नाहीं तयां धन वित्त । कांहीं वेंचायें लागत् ॥ ३ ।। निळा ह्मणे निश्चयेंगी । मंना भेटती नयासी ॥ ४ ॥ | | १८८१ भाविकांची उत्तम जातीं । विश्वास धारनी मंतवचनीं ॥ १ ॥ तयां फळे यांचा भाव । प्रगट देव हृदयन ॥ २ ॥ जाणीवेचा नाहीं फुद। शुद्धवृद्ध होती ने ।। ३ ।। निळा ह्मणे यांची स्थिती । न ये ने गत जाण- तिया ।। ४ ॥ | ॥ १०८ ॥ पंतप्रसाद लाभल । न चि धान्न ब्रह्मरमें ।। १ ।। सदर नाम जडली प्रीति । ते चि करिती इच्चार ॥२३ भक्ति भाग्य बोसंइलें । वैराग्य आलें मानी ।। ३ ॥ निळा ह्मणे अंगी शांति । असा विश्रांति ज्ञानाची ॥ ४ ॥ |॥ १०८३ ॥ दैत्र आलं यांचिया देवा । करिनां वा आवडी ॥ १ ॥ तेही झाले संत चि अंगें । करनी मंगे आणिकां ।। २ ।। महज त्यांची वर्त- शुक । अबयां अधिक माधनां ॥ ३ ॥ निळा ह्मण बालन गोष्टी । या चि रहाटी वेदाच्या ॥ ४ ॥ ॥ १०८४ ॥ ब्रह्मानंद मुमावदा । अंगी बाणला आयुर्भाव ॥ १ ॥ संतवचनामृतें तृप्ति । झाली विश्रांति इंद्रियां ।। २ ।। मन वैसले ऐक्यासिनीं । निश्चल आसनी मुखाचिये ॥ ३ ॥ निळा ह्मण लाभ ऐसा । जाड सरिसा मंतसंगे ॥ ४ ॥ | ॥ १०८५ ॥ नित्य कथाश्रवणीं प्रीति । चित्तवृति अर्थातरीं ॥ १ ॥ ते चि अधिकारी या मुम्वा । स्वानुभव निका पावती ॥ २ ॥ जया बोलतां