पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/277

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


।। १ ।। यारे ह्मणती वेळ मांडू । विटीदांडू लगारीचा ॥ ३॥ हुवरी वारे नाच फेरे । टिपरी अखरे भोवताली ।। ३ ।। निळा ह्मणे गाउनी वाचे । कान्होत्राचे पवाडे ॥ ४ ॥ | ॥ १.०७२ ॥ मांगितलें मंतज़नीं । उगनुनी कानीं वीजाक्षरे ॥ १ ॥ विठ्ठल जपतां विठ्ठल होमी । न धरी मानमीं मंशय ॥ २ ॥ करी कीर्तन वाजवीं टाळी । राहेल वनमाळी हृदयांत ।। ३ ।। निळा ह्मणे पडे आंठी । साधन संकटी आणिकां ॥ ४ ॥ ॥ १०५३ ॥ मांग हे मनीं धरा । हित केरा अपलं ॥ १ ॥ जा रे पंढरीम आधी । कृपानिधी भेटच ॥ २ ॥ अवधींच मुखं अलौकिकें। देईल एके दर्शने ॥ ३ ॥ निळा ह्मणे रिद्धी मिट्टी । मुक्ति पढ़ीं लगती ॥ ४ ॥ ॥ १०७४ ॥ न वाटे में मांगतां खरें । न घेतां बरें स्वानुभव ॥ १ ॥ बुद्धि मलीन झाली कामं । ममारसंभ्रमें मन वेडे ॥ २ ॥ कमेन येईल हैं प्रतिती । विश्वाम चित्त नुपजतां ॥ ३ ॥ निळा ह्मणे खरे कुटुं । दृष्टी निवडे पारखिया ।। ४ ।। ॥ १०७५ ॥ पुढे जाणवेल हे पहातां । अंगा यतां शीणव ॥ १ ॥ मग तो नलग कांहीं हातीं । होईल माती आयुष्या ॥ २ ॥ ह्मणोनियां करा वेग । धरा अनुराग हरिभजनीं ॥ ३ ॥ निळा ह्मण पुढिल वेळ । आहे अति काळ कठीण तो ॥ ४ ॥ ॥ १०७ ॥ मज तो मांभाळिलें होतीं । धरिलें इन दीन ह्मण ॥ १ ॥ सांगतां न ये विश्वास टाकां। वाधी अशंका ज्याची या ।। २ ।। मी तों बोलें याचिया मत्ता । पुढे विचाग्नि कन्ट ।। ३ ।। निळा ह्मणे जुनाट नागें । नव्हे हे उणे प्रारम्वित ।। ४ ।।। ॥ १०७७ ।। अहा एका भाविक । मुंत तक मुमुक्षते ॥ १ ॥ शुद्धचर्या आचरण । हें चि पृजन मंनांचे ॥ २॥ नलगे मांगावं मागावें । जाणती स्वभावें हृद्द ने ॥ ३ ।। निळा ह्मणे अकस्मात । भेटती मंन भा वशुद्धी ॥ ४ ॥ | ॥ १०७८ ॥ आर्त जीवींचं जाणत हैं । तया भटती नस्वीते ॥ १ ॥ करितां नामाचे चिंतन । देती वारमोन निज लाभ ।। २ ।। भाव देखोनियां।