पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ २३५ ) न करितो ।। ४ ।। निळा ह्मणे ते चि शांति । सर्वदा आनंदमय चित्तवृत्ती ।। दया हैं भजन सर्व भृतीं । भक्ती ते देवा न विसंवै ॥ ५ ॥ | ॥ १०६० }} भूनी उपद्रव दिधन्या । वाडिया अथवा निम्नअला ॥ तेणें चित्त दाह झाला । अधिभानिक वोलिला तो ताप ॥ १ ॥ देहीं प्रगटे रोग व्याधी । तेणें आहाळली तापें वृद्धि ।। बोळे न पुरे दुःखावधी । अध्या- त्मिक त्रिशुद्धी तो ताप ॥ २ ॥ देवें अति वृष्टी कां अनावृष्टी । राजिकै लुदिळे झाला कष्टी ।। आगीने जळतां नावरे संकटौं। तो अधिदैव ताप दोलिने ॥ ३ ॥ ऐमे त्रिविचनाप ममंगनी । विवेकश्रवणें लिया जातीं । ह्मणोनि कीर्तनी बुद्धिमंत । अवश्य श्रवणार्थी वैमावें ।। ४ ।। निळा ह्मणे होईल लाभ । ब्रह्मानंदा निवती कोच ॥ धमन्न होउनी पद्मनाभ । सीतळ करील सर्वाथ ।। ६ ।। | ॥ १०७० ।। संचित प्रारब्ध क्रियमाण । न मुटे प्राणियों भौमिल्याविण ॥ यालागीं करावें हरिचे स्मरण । तुटेल बंधन मग याचें ॥ १ ॥ सत्कर्म करितां विधियुक्त । माजी निधाचा पडे आयात् ।। मांग अथवा अव्यंग होत । होय तें संचित निश्चयेंमी ।। २ ।। उत्तम अधम कम घडती । जाणत नेणतां पदरी पडती । ते चि मंचितें होउनी टानी । पुढे भौग द्यावया ॥ ३ ॥ पापपुण्यात्मक कर्म घडळीं । भोगितां उर्वरीत ३ राहिली ।। फळ द्यावया उभी ठाकलीं । भालचे लाभाभदायकं ॥ ४ ।। क्रियमाणे जे आता आचरे । सत्क में अथवा अकमकारें ।। ॐ ॐ निपजे निय व्यवहारें। क्रिय- मणि ऐसे बोलिने ते ।। ५ ।। आतां तिहींचें ही निस्तरण । धडे जेणे ते ऐक खूण ॥ मोचते वडे जन्ममरण । उत्तम अधम योनिद्वारे ॥ ६॥ जे जे योनी धरी जो जन्म । नेथीचे विहित तो चि या स्वधर्म ॥ सांग नव्हवां भीगणे कर्म । नव्हे चि सुटका कल्पांती ॥ 9 ॥ आतां भउते ही योनीं जन्म होतां । अनुतापें भजे जो भगवंता ॥ ना याचीं गातां वनितां । दहन संचिता भक्तियोगें ॥ ८॥ यावरी प्रालब्धं भोग येती अंगा । भोगितां स्मरे जो पांडुरंगा ॥ निम्तरे प्रालब्धा तो वेगा । पावे अंतरंगा श्रीहरितें ॥ ९ ॥ जें जें नित्यानी आचरत । तें ब्रह्मार्पण जो करित ।। अहंकृती न धरी फळ काम- रहित । क्रियमाण जाळीत निष्कामता ॥ १० ॥ याचियाग निळा ह्मणे । कर्मपाश तुटती येणें ॥ विठोवाचियी नामस्मरणे । यातायात चुकती ।। ११ ॥ ॥ १०७५ ॥ मिलाले गोपाल बैसले पाळीं । मध्ये वनमाळी विराजला