पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/275

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


विठ्ठल विठ्ठल ह्मणा का वाचे । मकाळाचे कारण हैं ।। ।। नलगे आसन मुद्रा माळा । माधने कळा योगस्थिति ॥ ३ ॥ निळा ह्मणे उधळण सार । नलगे निराहार व्रनचर्या ॥ ४ ॥ | ॥ १,०६५॥ मांगिनों वर्म एवढे चि करी । नियता उच्चारी हरिचे नाम ॥ १ ॥ नाटगे कोर्ट जाणे येणें । कर्मबंधने नुतनील ॥ २ ॥ योगसाधन पवनाभ्याम् । न क मायाम्प प्रचणी ।। ३ । निळा ह्मणे हरिच्या नामें । चुकती जन्में यम्प्रहार ॥ ४ ॥ ॥ १०६६ ॥ सकळ माधनां वरिष्ट मार । विट्ठल नामाचा उच्चार । आणखी नका वारवार । शीण चि उरेल पुदनी ।। १ ।। धांवा ह्मणोनि अवघे वेगीं । वित्त चि टेवा पांडुरंग 1} मंमाराची तुटेल मागी। फिटेल धगी त्रिविधा ॥ २॥ आवडी नाचतां पं गानां । पांडुरंग प्रेमदाता ॥ अवधी तोडुनियां चिना । करील माथां वैमण ॥ ३ ॥ में जाणोनियां निरुती। करा हरिनामें आवृत्ति । मग हा कळिकाळाचे हाव । नदिन तुह्मां सर्वथा ॥ ४ ॥ निळा ह्मण मुगम में 1 संत दाविलें मरिमें । जतन करिती जे मानसें । ते तो पावती सर्वथा ॥ ५ ॥ ॥ १०६७ ॥ कर्मे वांटिल चहूं वर्णा । क्षत्रिय वैश्य आदी ब्राह्मणा ॥ वेद- पुरुषा नारायणा । गुणविवंचना तुज हातीं ॥ १ ॥ यज्ञ पटक ब्राह्मणांसी । क्षात्रदान क्षत्रियांसी ॥ कृपीगोरक्षवाणिज्य वैश्याम । सेवा शुद्रासी याचिते ॥ २॥ नामें स्तोत्रे स्त्रियांदिकांसी । मेवा वांदिली अधिकारैमी ।। संत सनकादिक योगियांमी । स्वानुभव सिद्धांत दिधले ॥ ३॥ कथा कीर्तन सकळ लोकां । आधिलांपामुनी अनामिकां ।। तरणोपाय विश्वव्यापका । केला नेटका विधिमार्गे ॥ ४ ॥ निळा ह्मणे ऐसिया परी । कृपा करुनियां श्रीहरी ॥ जीव तारिले भवसागरीं । भक्तकेवारी ह्मणोनियां ॥ ५ ॥ ॥ १.०६८ ॥ आतां निजे प्रेमाची हे जाती । देहभावी नुरे स्फूति ।। अत्र- घिया संसारे निवृत्ति । देवो चित्तीं सर्वदा ॥ १ ॥ आकिलें अन्न जैसे राहे । कोणी फिरोनियां न पाहे । विषय देखोनि तैसें हाये । महा वैराग्य या नांवें ॥ २ ॥ एक आत्या न दिसे दुजें । ज्ञान या नांव वोलिने । विरक्ति निर्लो भता ते सहेजें । देहममता न वाध ॥ ३ ॥ साहे सुवीचे अपराध । क्षमा त्या नांव ते आत शुद्ध ।। सोसी अंगीं दुःखादिबाघ । निद्रंद्र निर्ममर द्वेष