मानुनी ॥ १४ ॥ तयामी एक चि विचार । इणमात्रे चि होईल उतार ॥
ध्या माझे वचन हे साचार । दून कल्पना संचार न करावा ।। १५ । एक
चमत्कारिक औषध देईन । वैराग्यबल्लीचे रमायण । वरी गाझिये अभे-
मात्रेसी सेवन । चिक्यभावें करावें १६ ॥ मांडुनी रमने रसाची
गोडी । नित्यानिय विवेक आवडी । प्रसंगावृत्ति धारणा फुट्ठी । निरमेल
गादी भ्रमभावना ॥ १७ ।। पथ्येमी अमावें निरंनर । हो नैदावा विपरीत
ज्ञानाचा संचार । माझिये वचन विधाम् धग । धरितां साचार हरेल
व्यथा ॥ १८ ॥ मागे म्यां थोरथाकारणें । दिधली होती हे रमायणें ॥
नांवें मांगों तरी शास्त्रे पुराणें । उदंड व्याख्यानें गर्जनानी ।। १० । अर्जुन
यांचविला नाना किडीं । उद्धव उपचारिला कोदाकाठी ।। शुक वामदे-
बादिक परवडी । गीची भवभयमांकहीं निवारि ॥ २० ॥ ऐसे उप-
चारिले वहुन जन । मंग्यारहिन विचक्षण ।। न ही हैं रमायण । मेविती
ते होऊन आरोग्य छाती ॥ २५ ॥ निळा ह्मणे बम्ताद माझा । शिरी अमतां
सद्भुराजा ॥ निवारीन रोग घेउनी पना : धरितां वना विश्वास मन
॥ २२ ॥ यापरि पादानियां मर्कळां । जाती पुलिया निनात्मस्थळा ॥
रामराम करुनियां ह्मणे निळा । कृपा अखंडिन असई द्यावी ॥ २३ ॥
॥ १०६५ ।। चहाटिया दंतकथा । मानीं अनर्था कारण ते ।। १ ।।
शुद्धभावें हरिकीर्तन । करितां जनार्दन संनोपे ॥ २ ॥ चातुर्यवाणी रंभ
वण । थिया खंडण प्रेमाचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे घडती दोष । निदा उप-
हाम इतरांचे ॥ ४ ॥
॥ १०६२।। एक चि नाम विठोबाचें । उच्चारितां वाचे उणे काय ॥ १ ॥
रिद्धी मिद्धी गोदांगणीं । येतीं धांवोनि चोजवीत ।। २ ।। भुक्ति मुक्ति
जवनियां । नवजाती टाया न कोयें ॥ ३॥ निळा ह्मणे सर्व ही मुखें ।
चमती इरिग्वे जवळी या ।। ४ ।।
॥ १०६३ ॥ उपदेशिला एक चि सार । मज ही उच्चार नामाचा ॥ १॥
ह्मणती न पडे साधनकंदीं। होशिय दोंदी कालाचा ॥२॥ करीं मंतस-
मागम । गाई हरिनाम कीर्तनीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसा संतीं । केला निज-
प्रीति उपदेश ॥ ४ ॥
॥ १०६४ ॥ नलगे जाणे वनापती । अथवा एकांतों वैसणें ॥ १ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/274
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
