पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/273

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २३२ ) तयां । विरक्त संसारियां सुखदातें ॥ ३ ॥ निळा म्हणे श्रवणयुटीं । लावि- तां चि पुष्टीकारक ।। ४ ।। | ॥ १०५९ ॥ भवरोगे ने पिडले लोक । तिहीं अवश्यक सेवावें ॥ १ ॥ महा मात्रा हरिकीर्तन । उतरले रसायण निज निगुती ॥ २ ॥ मागे बहुतां गुणासी आलें । आरोग्य चि ठेविलें करुनियां ॥ ३ ॥ निळा म्हणे सांगता फार । होईल विस्तार नामें त्यांचीं ॥ ४ ॥ १०६० ।। वंदुनि तुकया सद्रूचे चरण । ब्रह्मानंदं गजनि पूर्ण । स्वानुभवभरें हांकारुन । औषध घ्या घ्या म्हणतुसे ॥ १ ॥ निजात्म नगरी हुनी धडफुडा । वैद्य आलों गा या तुमच्या चाहा ॥ तोडीन नाना व्याधीचा झगडा । करीन रोकडा अमरा ऐसा ॥ २ ॥ जे पधाचेनि सुवासमेळे । द्वैत रोग उठोनि पळे । अहं कुपिताचे पेटाळे । उमळोनियां सगळे तात्काळ पड़े ॥ ३ ॥ घेतां माझी दिव्य औषधे । सनकादिकांसी निघाली दोंदें ॥ महर्षि मातले ब्रह्मानंदें । जाणिजे नारदं प्रतीत हे ॥ ४ ॥ अहं चिपनिळे घेरला । सदाशिवहि झिजणी पडिला । त्रिविध तापें होता आहाळला । तो म्यां उपचारिला निजात्मवैयें ॥ ६ ॥ देउनि स्मरणाचे रसायण । हरिलें बद्धतेचे कठीणपणे ॥ देहातीत करूनियां जाण । ठेविका करून पूर्वी जैसा ॥ ६ ॥ क्षराक्षरातीत वृक्षाची मुळी । ते म्यां प्रल्हादाचिये हृदय- कम्ळीं ॥ घातली होती ह्मणोनि विपकल्लोळीं । वाचला अग्नज्वाळी शस्त्र- घातीं ॥ ७ ।। ऐसे एकैक स्वानुभव । सांगतां नवल याची ठेव ॥ कैंचा उरेल अहंभाव । जाईल ठाव सांडुनियां ॥ ८ ॥ ऐशा नाना प्रकारच्या दिव्य औषधी । देउनि उपचारिलीं लक्षावधी ॥ भ्रमें भ्रमलीयांचिये शुद्धी । उपात्र त्रिशुद्धी पज हातीं ॥ ९ ॥ ह्मणोनियां आलीं गा धांवत । विश्वास पहावया या हो हात ॥ नाडी नाडिलेत केला घात । फुटली धात ईतकारें ।। १० । विषय कुपथ्याचेनी भरें । त्रिविध तापें तापलेती ज्वरें ॥ अहंममतेचे लागले वारें । वद्धता थेरे देहबुद्धी ॥ ११ ॥ ममा- भिमानेंसी कुंथत । भेदबुद्धीचे नि विकारें बरळत ।। मी माझे लटिके चि बोलत । पडिलेती लोळत शुद्धि नाहीं ॥ १२ ॥ विधीचा न साहे चि वारा। अविधी जातसां चाचरा ॥ तेणें चि सन्निपात विकारा । प्रबळ शरिरा वाढली तृष्णा ॥ १३ ।। न चलवे ऐक्याचिये भूमिके । विपरीत ज्ञानाचे खातसे झोंके ।। अंधारी पडिलेती न देखोनी निकें । सत्यातें चि लटिकें