१ २२४ )
याहुनी दुःख । कोणतें अधिक सांग पा ॥ ३ ॥ निळा ह्मणे जरा व्याधी ।
नाना उपाधी दरिद्रे ॥ ४ ॥
| ॥ १००५ ॥ ऐशा सोसुनियां यातना । कांरे मना बीट न ये ॥ १ ॥
बुद्धिहीना मतिमंदा । किती आपदा ऊसतिसी ॥ २ ॥ कधी पावेल
परिपाक । बुद्धि विवेका स्पर्शल ॥ ३ ॥ निळा ह्मणे रिया मापें । विषय
संकल्पें मवितोसी ॥ ४ ॥
| ॥ १.००६ ॥ जें जें करिसी तें तें वृथा । पंढरिनाथा न भजतां ॥ १ ॥
दिसे पुढे परी ते माया । जाईल विलया क्षणमात्रे ।। २ ।। पुत्र पत्नी बंधु
पशु । भासे भासु परि मिथ्या ।। ३ ।। निला म्हणे वित्त गोत । नेणसी
नाशवंत हे सकळ ॥ ४ ॥
॥ १००५ ॥ सुख वाटे परी हैं दुःख । भोगविल नर्क परिपाकी ।। १ ।।
झणौनियां सांडी आशा । भने सर्वेशा विठ्ठला ।। २ ।। जेणे कधीं चि न ये
नुटी । लाभे कोटी कल्प जिणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे पावसी पदा। जेथे
आनंदा निजवस्ती ॥ ४ ।।।
| ॥ १००८ ॥ सांगत आतां न वाटे खरें । भोगितां वरे जाणवेल ॥ १ ॥
तेव्हां कोणी न ये कामा ३ हिरोनी श्रमा घ्यावया ॥ २ ॥ यमजाच होता
दंड । न चले खंड धन देतां ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसी गती। होउनि युवती
गर्भवास ॥ ४ ॥
| ॥ १.००९ ॥ भवसिंधु तरावया । भजावें राया पंढरिच्या ॥ १ ॥
करील तो चि तरणोपावो । दाविल ठावो निजाचा ॥ २ ॥ जेथे वाजता
नलगे वारा । दिशा अंबरा शिवों नेदी ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसिये घरीं ।
निजवील चोवरी पर्यंकीं ॥ ४ ॥
॥ १०१.० ॥ एकलें चि यावें एकले चि जावें । जोडिलें न सवें देखती
सर्व ॥ १ ॥ परि या मायभ्रमें कैसा केला गुंता । न पुरती संचिता भोगिता
भोगा ॥ २ ॥ पुन्हा जन्म पुन्हा मरण चि सांगाती । यमदंड पावती गर्भ-
वास ॥ ३ ॥ निळा ह्मणे नये विकृति कंटाळा । टोके जेंवि काजळा
वमनासाठीं ॥ ४ ॥
॥ 9 8 9 ) ॥ अथ छf TR | करना
न लगे Prn ।। १ ॥ २॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/265
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
