पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २२२ ) ॥ ९९.० ॥ जरी झाला तपस्वी थोर । तरी अमावें दूर परस्त्रीसी ॥ ५ ॥ गुरुनीही एकांतासी । नव जावें स्त्रियांसीं उपदेशा ॥ २ ॥ वमतां एकत्र आनविन । होईल जघन्य निमीपें ॥ ३ ॥ निळा ह्मणे जतन करा । शाहाणे विचारा ऐसे आतां ॥ ४ ॥ ॥ ९९१ ।। याचिलागी परांगना । मानिती हुताशनापरी ज्ञाते ॥ १ ॥ जवळी गेल्या जाळू शके । ह्मणोनि थाके पळती सा ॥ २ ॥ आधीं तों न करिती संभाषण । मां एकांत दर्शन कैंचें सां ॥ ३ ॥ निळा ह्मणे शुचि- भूत । वसती निर्धेत जनीं वनीं ॥ ४ ॥ | ॥ १९२ ॥ शहाणे ते चि परस्त्रीपाशीं । क्षणहि सहवासीं न वैसती ॥ १ ॥ येती जाती तरी ते दुरी । चौघांभीतरीं याचिसवें ॥ २॥ तेथे कैंचा विकल्प चाहे । शर ते गाढे निवडले ॥ ३ ॥ निळा ह्मणे काळासी धाक । इतरांचा लेख काय तेथे ॥ ४ ॥ | ॥ ९९.३ ॥ इतर साधन उपाव । करिती ते ते आह्मां देव ॥ १॥ काय जाणिलें तिहीं । पडिले साधनांचे वाहीं ॥ २॥ कोण लाभ केसी गती । काय पावती ते अंत ॥ ३ ॥ निळा ह्मणे नेणों आह्मीं । तुमच्या नामेंविण स्वामी ॥ ४ ॥ ॥ ९९४ । वाउग्या खदपदा । नावडती वैशा चेष्टा ॥ १ ॥ जेणे भ्रंश पावे बुद्धी । न पाववी स्वरुप सिद्धी ॥२॥ घालिती घालणी । काय करू ते बोलणी ॥ ३ ॥ निळा ह्मणे मिथ्या वाद । काय करावे ते छंद ॥ ४ ॥ ॥ ९९८ ॥ एका हरिया नामेंविण । कली दुर्गम साधन ॥ १ ॥ सणा- नियां न येती मना । करोत जैसी ज्या भावना ॥ २॥ आह्मां हरिभक्तां दूषण । ॐदें बंद अवलक्षण ॥ ३ ॥ निळा ह्मणे नाणं दृष्टी । ऐसी अभागी करीं ॥ ४ ॥ ॥ ९९६ ॥ घेऊनियां कृत्रिम साँगें । नानापारच्या नटती रंगें ।। १ ॥ आपण बुडोनियां वुडविती । लावुनि आणिकांही संगती ॥ २॥ जाउनि एकांती वैसणे । करुनी चावटी बोलणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे उपदेशिती । विषय आत्मरूप शियांप्रती ॥ ४ ॥