पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/260

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २१९ ) ॥ ९७० ॥ मी त संतांचे पोसणें । देती समयीं तें चि खाणें ॥ १ ॥ अवधी चुकली जाचणी । उण्या पुण्याची सोसणी ॥ २ ॥ करू सांगितले काज । चिता दवडुनीयां लाज ॥ ३ ॥ निळा ह्मणे फिटली खंती। जिणे मरणे यांचे हातीं ॥ ४ ॥ ॥ ९७१ ॥ मस्तक माझा पायांवरी । या वारकरी संतांच्या ॥ १ ॥ प्रति- वप पंढरपुरा । जाती महाद्वारा हरिभेटीं ॥ २॥ भेटी यांची इच्छी मन । करिती कीर्तन अनुदिनीं ॥ ३ ।। निळा ह्मणे लेटांगण । घालित जाईन सामोरा ॥ ४ ॥ | ॥ ९७२ ।। एवढा मर्निचा पुरवा हेत । पंढरनाथ भेटवा ॥ १ ॥ मग मी तुमच्या ने सो पायां। करीन काया कुरवंडी ॥ २ ॥ कृपासिंधु तुह्मी संत । पुरवा आर्त हे माझे ॥ ३ ॥ निळा ह्मणे झाल दास । नका उदास धरू आतां ॥ ४ ॥ । ९७३॥ तुमच्या पाय ठेविलें मन । एवढे चि धन मजपाशीं ॥ १ ॥ जरि हा देव दाखवाले । अभय द्याल वचनाचें ॥ २॥ तर हा प्राण वा- छीन । जिवें चरण न सोडीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे कृपा करा । थावरि धरा मज होतीं ॥ ४ ॥ ॥ ९७४ ॥ जाणोनियां मनोगत । ठेवा हात मस्तकीं ॥ १ ॥ करा माझे समाधान । देउनी वचन अभयाचे ॥ २॥ आहे देवा तुम्हां हातीं । उगऊं गुती जाणतां ॥ ३ ॥ निळा ह्मणे वचनाधीन । नारायण तुमचिया ॥ ४ ॥ ॥ ९७६ ॥ भेटवाल परिनाथ । तुह्मी चि संत कृपालु ॥ १ ॥ ह्मणोनि येत काकुळती । पुढतोपुढतीं कींव भाकीं ॥ २ ॥ इतरांची मी न करीं आस । झाल दास तुमचा चि ॥ ३ ॥ निळा ह्मणे ठेवा पायीं । यावर कायी विनवू मी ॥४॥ | ॥ ९७६ ॥ जाणतसां जरी अंतरींचें । तरि कां हो वाचे वदवितां ॥ १ ॥ केविलवाणे तुमचे दास । देखता उपहास होतील ॥ २ ॥ जग निय आधीं करा । मग तुह्मी धरा निज करीं ।। ३ ।। निळा ह्मणे ऐशी रीत । नाहीं चि शोभत संतांसीं ॥ ४ ॥ ॥ ९७७ । आणिका ते ही विठ्ठल करिती । लागले संगती भाविक या