पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/248

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २०७ ) वांदी । नाचे परवडी मग सर्वे ।। ३ । निळा म्हणे आपुल्या सुखें । वांटी हारिखें भुक्ति मुक्ति ॥ ४ ॥ | ॥ ८१० ॥ संतांपास आर्त याचें । सांगे जिवींचे निज गुज ॥ १ ॥ उपदेशिला चतुरानन । तें चि ब्रह्मज्ञान अनुवादें ॥ २ ॥ उद्धवा आणि अर्जुनासी । सांगितलें संतांसी ते देत ॥ ३ ॥ निळा म्हणे भुललासी भक्ति । वाढवी पति यालागीं ॥ ४ ॥ ॥ ८९१ ॥ भक्तांचा चि वोरस देवा । धांवे सेवा करू यांची ।। १ ।। जें जें गोड वाटे मनीं । तें तें वदनीं भरी तया ॥ २ ॥ अपूर्ण तेथे पूर्ण करी । पुरवी कामारी होउनी ॥ ३ ॥ निळा म्हणे रक्षी हेत । उभः तिष्ठत त्यांपासी ॥ ४ ॥ ॥ ८९२ ॥ को फाव येतां मग । निश्चळ ऐसा हा प्रसंग ॥ १ ॥ आजि संतसंगगुणें । हरिची नामें उच्चारणे ॥ २ ॥ अनायासे चि कथा कीर्ति । जोडली याची संगती ॥ ३ ॥ निळा ह्मणे फळोन्मुख । झालें परमा- थिक सुख ॥ ४ ॥ ॥ ८२३ ॥ अंधःका प्रकाश दावी । दीप रवी पुढे मिथ्या ॥ १ ॥ तै प्रामापुढे झार्ने । युक्तीच दिने लेवासे ।। २ ।। जिवे मेवे गोडिये निके । परि ते फिके परमामृतीं ॥ ३ ॥ निळा म्हणे दाविती भाव । परि ते स्वमेव संत भिन्न ॥ ४ ॥ ॥ ८९४ ॥ पाहोनियां सकळ मतांतरे । बैसला धुरे जाणतियां ॥ १ ॥ परि ते दुर्लभ निपुण ज्ञानी । जे कां जाणोनी नेणते ॥ २ ॥ बोलती उदंड सारांश गोष्टीं । पर भेदी विरुळे ते ।। ३ ।। निळा म्हणे वरदळवेसी । नुतरती कसी तयापुढे ।। ४ ।। | ॥ ८१६ ।। सूर्य न देखें अंधःकारा । अग्नि जेंवी सीत ज्वरा ॥ १ ॥ तेंवि हरिभक्ती सांकडें । येऊं चि न शके तयापुढे ॥ २ ।। हनुमंतासी भूत- बा । नङहै कल्पांतीही कदा ॥ ३ ॥ निळा म्हणे दत्तात्रया । न वाधी मोह ममता माया ॥ ४ ॥ ॥ ८९६ ।। उष्णे न तपे चि सुधाकर । भीते ने पिडे वैश्वानर ॥ १ ॥