पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/234

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( १९३ ) जाळ । करील कृपाळ वरी कृपा ॥ ३ ॥ निळा म्हणे आवडी यासी । कीर्तनापाशीं तिष्ठतु ॥ ४ ॥ ॥ ८०२ ॥ हरिच्या पदोनिया नामावळी । करिती होळी महा दोषी ॥ १ ॥ ते चि धन्य देहधारी । या माझारि कलियुगा ॥ २ ॥ सत्य वाणी सय चि क्रिया । जे आचरोनियां वर्तती ॥ ३ ॥ निळा ह्मणे यांचिया संगें । उद्धरीने जर्गे अनायासें ॥ ४ ॥ | ॥ ८०३ ॥ नामापाशीं भुक्ति मुक्ति । ज्ञान विरक्ति हरिनामीं ॥ १ ॥ नामापास दया शांती । साधना समाप्ती हरिनामीं ॥ २ ॥ नामें प्राप्त नित्यानंद । स्वरूपावबोध हरिनामें ॥ ३ ॥ नाम तिवृती रिद्धी सिद्धी । तुटती उपाधी हरिनामें ॥ ४ ॥ निळा ह्मणे हरिनाम सार । उतरी भव- पार हरिनाम् ॥ ५ ॥ | ॥ ८०४ ॥ नाम तारक हे श्रीहरी । गर्जत तुमचे भवसागरीं ॥ १ ॥ ऐसें जाणोन वैष्णवजन । करिती नियानी कीर्तन ॥ २ ॥ नलगे तया खटाटोप । नामस्मरणे निरसे पाप ॥ ३ ॥ निळा ह्मणे वरवी युक्ति । झाली भाग्य भाविकां प्राप्ति ।। ४ ।। | ॥ ८०६ ॥ अमृताहुनि गोड ह । नाम उच्चारितां वैखरी ॥ १ ॥ घेतां न विटे चि हे रसना । अधिका अधिक आवडी सना ॥ ३ ॥ चित्तासी विश्रांती । इंद्रियें सुखावली ठानी ॥ ३ ॥ निळा ह्मणे गोडागोड । सेवितां सरे अवध चाड ॥ ४ ॥ ॥ ८०६ ॥ सकळ मंत्री वरिष्ठ सार । विठ्ठल नाम त्रिअक्षर ॥ १॥ वाचे उच्चार करता जप । प्रगटे देह विठ्ठलरूप ।। २ ।। त्रिविध तापाचे हि हरण। विठ्ठल नाम उच्चारण ॥ ३ ॥ निळा ह्मणे सुगम सिद्धि । विठ्ठल नामाची समाधी ॥ ४ ॥ ॥ ८०७॥ संत एकति बैसले । सर्वही सिद्धांत, शोधिले ॥ ज्ञानदृष्टी अवलोकिलें । सारांश कादिळे निवडुनि ॥ १ ॥ ते एक श्रीहरिचें नाम । सकळ पातकां करी भस्म । अधिकारी उत्तम आणि अधम । चारी वर्ण नरनारी ॥ २ ॥ विठ्ठलनामें उच्चार हो । मूर्ती पाहतां दृष्टी ॥ लाभे असतेची पुष्टी । वादे पोटीं निज शांती ।। ३ ।। देखतां कांपती या काळ। 25