पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९१ ) येतां चि दरिद्र ६ माघारें ॥ ३ ॥ निळा म्हणे हरिया स्मरणें । हारपनि जाती जन्ममरणें ।। ४ ।। ।७८८ ॥ काय सांग सुखानंद } झाला अंतरीं तो बोध ॥ १ ॥ भजतां तुम्हांसी विठ्ठला । मन मेमा बोसंडला ॥ २॥ नाठवें चि कांहीं आतां । ऐसा वैध झाला चित्ता ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐश परी । झाली नवल चि वाटे हरी ॥ ४ ॥ | ॥ ७८९ ॥ केला जिहीं नामपाठ । तयां वैकुंठ मोकळे ॥ १ ॥ न साधे जें योगयागें । कथाप्रसंगे सुलभ ते ॥ २॥ कीर्तनाचे घोष जेथें । होती तेथे हरि उभा ॥ ३ ॥ निळा म्हणे सुलभ ऐसें । आन साधन चि नसे कलि- युग ॥ ४ ॥ | ॥ ७९० ।। जो जो काळ कीर्तन जाय । तो तो होय मार्थक ॥ १ ॥ घटिका पलही न वचे बांया । चुकवी अपायापासुनी ॥ २न लगे जन्मां- तरा येणें । पुती मरणे मागुती ॥ ३ ॥ निळा म्हणे ऐसा निका । उपाय नेटका सकळांसी ॥ ४ ॥ ॥ ७९१ ॥ पतना न्यावे जिहीं दोपी । कीर्तनीं तयासी हा रस ॥ १ ॥ जैसे बीज भाजिल्या अंतीं । नुगवे चि शेतीं पेरिल्या ॥२॥ तैशीं जळती कर्माक । एका हरिनामें गर्जतां ॥ ३ ॥ निला म्हणे श्रोता वक्ता । होती। उभयतां शुचिर्भूत ॥ ४ ॥ | ७२२ ॥ जेणे कीर्तन धरिली निष्ठा । झाला वरिष्ठां वरिष्ठ तो ॥ १ ॥ पही प्रल्हाद दैयवंशी } झाला देवासी परम पूज्य ॥ २ ॥ नामाशिष। विष्णुदास । यवन कविरास बहुमान ॥ ३ ॥ निळा ह्मणे कीर्तनरंगीं । रंगले जग धन्य झाले ।। ४ ।। ॥ ७९३ ॥ नारद वैष्णवांचा शिरोमणी । नाचे कीर्तन सर्वदा ॥ १ ॥ देवो चि याची पूजा करी । आणि नमस्कारी भेटतां ॥ २ ॥ दैया घरी बहुमान त्याचा । ऐसा कीर्तनाचा बडिवार ॥ ३ ॥ निळा म्हणे तिहीं लोकांत । कीर्तने विख्यात हरिभक्त ॥ ४ ॥ ॥ ७९४ ।। यमधर्मही इच्छी भेटीं । हरिभक्तां दृष्टी पहावया ॥ १ ॥ अणे त्यांच्या सुखें कथा । होईन ऐकतां पावन भी ।। २ । जिहीं भुलविला