( १८६ )
।। ७८६ ।। भ्याला देव देखोनि भक्तां । ह्मणे मी आता केउता पळ
। १ ॥ जीवेंसी चि इहीं केली सांटी । सोडवितां मिठीं न सोडिती ॥ २ ॥
[क्तिमुक्ति देत यासी । परि हे उदासी न घेता त्यां ।। ३ ।। निळा म्हणे
रक्ति मोकलीतां आशा । देव चि फांसां पडिलों म्हणे ॥ ४ ॥
| ॥ ७५७ ॥ देव म्हणे भक्त हो कांहीं तरी ध्यारे । ते म्हणती उरे सीप चि
तां ।। १ ।। याल तरि नेईन वैकुंठलोका । ते म्हणती नका बंदीखान तें
२ ॥ रिद्धि सिद्धि देईन तुम्हां । ते म्हणत आम्हां विटाळ तो ॥ ३ ॥
वैचारी देव करानें कैसें । कैवल्याही ऐसे नेघों म्हणती ॥ ४ ॥ अति
मावडेल तरी ते मागा । देईन सांगा जीवींचे ते ॥ ५॥ निळा म्हणे हृदय
यान । द्या हो जीवन नाम तुमचें ।। ३ ।।
७५८ ॥ भक्ति भाव चि वांधिला गांठीं । आला उठाउठी देव तेथे
|| १ ॥ म्हणे मज घ्या सोडायासी । ते म्हणती किसी नेधों तुज ॥ २ ॥
उटिकी चे माया धरिसील रूपें । लपसील खोपे रिधोनियां ।। ३ ।। न सोडू
व जाई तू आतां । विनवी देव भक्तां काकुळती ॥ ४ ॥ भावही ध्यारे
रक्तिही घ्यारे । मजही घ्यारे तुमचा चि मी ॥ ५॥ निळा म्हणे साधिलें
काज । भक्ति आपुली पैज जिकीयेली ॥ ६ ॥
| ॥ ७५९ ॥ देवाचें वर्म सांपडला भाव । नव जाये जवलुनी अडकला
देव ॥ १ ॥ देव म्हणे माझी नव्हे चि मुटका । भावेंविण म्हणती देवो चि
अटिका ॥ २ ॥ वर्म हे यासी दाविले कोणे । संतासी ठाउके येर कोणीही
वेणे ॥ ३ ॥ निळा म्हणे भक्तासी तिहीं चि दाविलें। ने सोडिती आतां
जवेंसी बांधलें ॥ ४ ॥
नामाचा महिमा.
॥ ५६० ॥ काय कराव तपसाधनें । हरिनाम चिंतने सर्व सिद्ध ।। १ ।।
हागे चाल्मीक राम चि झाला । प्रल्हादें जिकिला द्वंद्व समूह ॥ २॥ गजेंद्र
पशु नाम चि जपतां । मुक्ति सायोज्यता भोग भोगी ॥ ३ ॥ निळा म्हणे
हरिनाम वाई । मुक्तिचें सांकड़ नाहीं अम्हां ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/227
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
