पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/225

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( १८४ ) होता पतित उद्धरिले ॥ ५॥ न भागोनियां धन संपत्ती । भाव भक्ति भुकेला ॥ ५ ॥ निळा म्हणे अंतर जाणे । अधम न म्हणे उत्तम हा ॥ ३ ॥ | ॥ ७४३ ॥ आईका हो मंत तुम्ही मुनेश्वर । माझिये निर्धार अंतरींचा ॥ १॥ विठोबाचुनी न मन चि दैवत । न धरी माझे चित भाव कोठें ३॥ काय मतांतरें करू ते साधनें । हरिनाम कीर्तनें वांचुनियां ॥ ३ ॥ निळा म्हणे न लगे वायूची धारणा । तवसंख्या कोणा कामा आली ॥ ४ ॥ ॥ ७४४ ।। भोळा माझा पंढरिनाथ । धांवे त्वरित पाचारित्या ।। १ ।। न पाहे मान प्रतिष्ठा याची । घेतली ज्याची स्तुति येणें ॥ २ ॥ अनार्थे दिने भाविकै ते । आवडती चित्ते जीवापरी ॥ ३ ॥ निळा म्हणे पाळी लळा । अखंड सोहळा करुनियां ॥ ४ ॥ ॥ ७४५ ॥ वाचा वेधली हरिकीर्तन । श्रवण श्रवण गौडावले ॥ १ ॥ नेत्रीं वैसलें हरिचे रूप । पूजन पडप उभय करां ॥ २॥ प्रदक्षणे सोकले चरण । अष्टांग आलिंगन नमस्काराः ॥ ३ ॥ निळा म्हणे हेंचि कोड । अव- धिया चाड विठ्ठल ॥ ४ ॥ | ॥ ७४६ ।। अवघी च अंर्गे वेष्टोनि ठेली । इरिचिये रंगली निज सेवे ।। १॥ तेणे चि वाटे कृतकृत्यार्थ । चुकले अनर्थ जन्मजरा ॥ २ ॥ सर्व काळ सुख सुख । हरिखीं हरिख कोंदला ।। ३ । निळा म्हणे पुरले नवस । आलिया नरदेहास फळ झालें ॥ ४ ॥ | ॥ १४ ॥ सुफळ जिथे हरिच्या भजनें । चुक पतनें यमजाच ।। १॥ नित्य करितां हरिकीर्तन । गातां गुण निज आवडी ॥ २॥ घडतां संत- समागमे । हरिचे प्रेम दुणावलें ॥ ३ ।। निळा म्हणे साथिली वेळ । सकळां हि मंगळ मंगळाची ।। ४ ।। ॥ ७४८ ॥ ऐकोनियां दासवाणीं । चक्रपाणी संतो५ ॥ १ ।। म्हणे तुम्ही माणसम्वे । वोलतां मुखें प्रीतिवादें ॥ २ ॥ सर्वही काळ माझी चि चाड । तरि भजहि कोड तुमचें चि ॥ ३ ॥ निळा म्हणे न फिटे धणी । भक्ती आणि देवाची ।। ४ ।। ॥ ७४९ ॥ ईसारे गोविला । अवघा खुनी ठेविला ॥ १ ॥ देउनियां