( १८२ }
॥ ७२९ ॥ जाणे सकळां अंतरीचा । भाच साचा मिथ्या तो ॥ १॥ तर
करी तैसी चि मान । जैसे भजन ज्यापासीं ।। २ ।। जवि एक चि स्वातीजळ
सप गरळ हिरा भूमीं ॥ ३ ॥ निळा म्हणे एक चि हरी । जैशापर
तैसा चि ॥ ४ ॥
॥ ७३० ॥ परम कृपावंत हरी । दीनोद्धारी तिष्ठतु ।। १ ॥ भुक्ति मुनि
घेउनी हार्ती । द्यावया प्रति निजदामा ॥ २ ॥ चारी मार्ग अवलोकिते
येती वागवित आर्त त्यांचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे सगुण वेपें । उभा चि अ
ईटेवरी ॥ ४ ॥
| ॥ ३१ ॥ ज्याची आस करिती लोक । दैव सकळिक आणि ऋच
॥ १।। तो हा येउनी इदे उभा । राहिला लोभा भक्तीचिया ॥ २ ॥ निर
काळ सिद्ध मुनी । ज्याने चिंतन चिंतिती ॥ ३ ॥ निळा ह्मणे वैष्ण
गाती । ज्यानें वणिती वेदशाखें ॥ ४ ॥
।। ७३२ ॥ याच अनुष्टानें ध्रुव आणि प्रल्हाद । भोगिताती पद वरि
ॐ ॥ १ ॥ जेथें नाहीं होणे निमणे मंसारा । कालाचा आडदरा अनोळ
॥ २ ॥ शुका नारदाप्ती हा चि नित्य जप । जिव्हेसी आलाप हरिनामा
॥ ३ ॥ निळा ह्मणे ते हि झाले हरि चि ऐसे । नाम निज ध्यासें महिम्
ऐसा ॥ ४ ॥
॥ ७३३ ॥ भावें पाचारिता । विठ्ठल नामें आळवितां ॥ १ ॥ येस्
धांवत । माउली हूँ कृपावंत ॥ १॥ देसी प्रेम पान्हा । मुख धालुनिर
स्तना १॥ ३ ॥ निळा मागे घेसी । तयो अंक स्खेळविसी ॥ ४ ॥
॥ ७३४ ॥ भक्तांचिये भुके । प्रेम घागबिसी भातुकें ॥ १ ॥ घालुनिर
निज मुख । एकाएकी करिसी सुखी ॥ २ ॥ पुरउनी आळी । घेर
काडिये ते चि काळीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे बापमाय । एका अं
दोन्ही होय ॥ ४॥ ।
॥ ७३५॥ आम्ही स्वामीचिया बळे । येथे असों खेळे मेॐ ॥ १ ॥ ना
गाउन आवडी । करू पदाच्या घडमोडी ॥ २ ॥ करून कीर्त
सोहळा । रंजनूं नारीनराबाळां ॥ ३ ॥ निळा म्हणे दिवसरातीं । के
नेण येती जाती ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/223
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
