( १८० )
॥ ७१५ । एकपणाचा घेउनी त्रास । नैदी च दुस-या आड येऊ ।। १ ।।
ऐसा मुळींचा चि चोरटा हरि । चोरीचिवरि मन याचें ॥ २ ॥ पंचामृते
पांच हि विषयें । चादुनियां जाय वरावरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे याचे शोधि-
तांहि मार्ग । न लगे चि अनंग हार्ती चि हा ॥ ४ ॥
॥ ७१६ ।। येतो जातो न दिसे परी । निय व्यभिचारी चित्ताचा ।। १ ।।
ऐसा चि याचा चोरटा खेळ । आहे चक्रचाळ मुळीचा चि ॥ २ ॥ नेदि कळों न
दावी च अंग । उमटों चि माग कैसा तो ॥ ३ ॥ निळा ह्मणे सायास करितां ।
होतात वृथा आमुचे ते ॥ ४ ॥
| ॥ ७१७ ॥ हरुनियां घ्यावें चित्त । वर्षे चि वित्त धन माझे ॥ १ ॥
हे तो नव्हे उचित तुह्मां । पुरुषोत्तमा विचारा ॥२॥ दर्शनाचे हें चि फळ ।
सोडावे निढळ करुनियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे होईल टीका । माजि या लोकां
तुमची च ॥ ४ ॥
} ७१८ ॥ गोविलें इंद्रियां । पाय दिठी दावूनियां ॥ १ ॥ ऐसा लघवी
नाटकी । चोर चैतन्य चेटकी ॥ २॥ गुण गुणा बोतला । रूपाकृती
उभा ठेला ॥ ३ ॥ निळा ह्मणे पुंडलीकें । आणिला भुलवावया लोकें ।।४।।
| ॥ ७१९. ॥ बहुतां येणें नागविलें । इरुनी सर्वस्वहि नेलें ॥ १ ॥ करू
जातां याची गोडी । जिव जिवा घाली मिठी ॥ २॥ पाहिला चि पुरे ।
उरों नेदीं त्या दुसरे ॥ ३ ॥ निळा ह्मणे चेटकी ऐसा ॥ स्वभाव याचा
सांडिल कैसा ।। ४ ।।
भक्ति व भाव यांचे सामर्थ्य,
| -
in-
| ॥ ७२० ॥ आवडोनि रूप मनीं । धरिलें वदनीं हरिनाम ।। १ । साचें
सांग झालें सकळ । आलियाचे फळ नरदेहा ।। २ ।। रुचला संतसमागम ।
आपुलिया धर्म कुळाचा ॥ १॥ निळा ह्मणे भगवकथा । गातां ऐकतां
निज मोक्ष ।। ४ ।।
|॥ २१ ॥ याचि लोग हरी । उभा चंद्रभागे तीरीं ॥ १ ॥ भक्तां-
चिये हांके सर्वे । उडी घालोनियां पावे ॥२॥ नेदी पैड दिठी । काळाची
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/221
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
