पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६९ ) चंद्रहास्य अर्जुनाचा । पुंडलीकाचा कैवारी ॥ २ ॥ नामदेवा कबिरासी । वागवी सांवत्यासी निज अंकीं ॥ ३ ॥ निळा म्हणे एकनाथा । न विसंवे सर्वथा तुकयासीं ॥ ४ ॥ | ॥ ६३५ ॥ गणगोत अवधं धन । आम्हां चरण विठोबाचें ॥ १ ॥ आणखी दुजें नेणों कांहीं । चाड चि नाहीं धनमानें ॥ २ ॥ देवाविण वादती, म । वैकेट कैलास नावडती ॥ ३ ॥ निळा म्हणे आवडी जाणे । पुरवी रखुणें निवींचें तो ॥ ४ ॥ ॥ ६३२ 1} कांहीं काय मांडेल जेव्हां । मज चि प्रगट होणे तेव्हां ॥ १ ॥ जवलि च आहे भेऊ नका । माझिया वळे दर्जन लोकां ।। २।। तुह्मा गांजिती द्वेषिती । यांची ममूळ विनशती 1] ३ ॥ निळा ह्मणे भगवद्वाणी । ऐसी है प्रविष्ट झाली श्रवणीं ॥ ४ ॥ ॥ ३३३ ।। भक्तद्रेपाची उत्तरें । ऐकतां चि कर्णद्रारें ॥ १ ॥ यांचे करी निदळण । हरूनियां जीव प्राण ॥३॥ दुर्योधन दुःशासना । ससैन्य निःपातले कर्णा ।। ३ । निळा ह्मणे भक्त । हिरण्यकश्यप झाले ॥६३४ ।। देवादेव मुगुटमणी । करी देहणी दामा घरीं ॥ १ ॥ शिण सा होऊ नेदी भाग । वोढवीं अंग त्या अंगीं ॥ २ ॥ शुभाशुभ त्याच कमें । वानी दुर्गमें सुखी करीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे आपणासरी । करु- नियां करी बहुमान ।। ४ ।। ।। ६३५॥ गाय वत्भा देखतां दृष्टी । मोहें उठी पान्हा ये ॥ १ ॥ चाटी त्या देउनी धणी । भरी दुधाणी इतरांची ।। २ ॥ तैसा चि हा पदारनाथ। करी मनाथ निज धत्मा ॥ ३ ॥ निळा ह्मणे दासासंगें । तारी जगें त्रिविध ।। ४ ।। ॥ ६३६ ॥ पापी आणि दुराचारी । सहपरिवारी संतांच्या ॥ २ ॥ तरले आणिक तरी पुढे । दिधलें येवढे सामर्थ्य त्या ॥ २ ॥ तुह्मी देवा कृपावंत । केले निज भक्त आपणासे ॥ ३ ॥ निळी ह्मणे जगदोद्धारा ।