पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६५ ) माउलियेते बाळ । माये वाळातें स्नेहाळ ॥ २ ॥ ययेरा नव्हती भिन्न । सर्व- काली सन्निधान ।। ३ । निळा म्हणे लवणा नीरा । जेंवि सोनें अळंकारा॥४॥ ॥ ६२४ ।। भिन्न दावूनियां एक । एक भिन्नत्वाचे वीक ॥ १ ॥ जॉच बिंब प्रतीबिंव । दोन्ही एक चि ते स्वयंभ ।। *॥ जैसी गोडी आणि गुळ । कापुर तो चि परिमळ ॥ ३॥ निळा म्हणे देवी भक्ता । निवडी कोण भिन्न आतां ॥ ४ ॥ | ॥ ६२५ ॥ वेडे वाकुडें वोलिलें । निळा पाहिजे उपाहिलें ॥ १ ॥ देवा तुम्ही रमाकांत । भक्त तुमचे चरणांकित ॥ २ ॥ मूर्य जेंवी नव्हे कीर्ण । सागर लहरी तो समान ॥ ३ ॥ निळा म्हणे तूं व्यापक । भक्त एकदेशी क्षुल्लक ॥ ४ ॥ |॥ ६२६ ॥ पुंडलीक पूजा करी । विधी षोडश उपचारीं ।। १ ।। देखोनियां याचा भाचो । उभा वैकुंठीचा रावी ॥३॥ बुका अप तुळसी- माळा । केशर चंदनाचा टिळा ॥ ३ ॥ निळा म्हणे स्थिरावया । देखोनि। भक्ताते भुललो ॥ ४ ॥ ॥ ६२७ ।। पुंडलीक म्हणे देवा । आतां करावा वाम येथे ॥ ५ ।। असों एका जिवें प्राणें । मीपणे बोसंडुनी ॥ २ ॥ वहुत बरे म्हणती देव । ठेविले पाव विटेवरी ।। ३ ।। निळा म्हणे नव्हे तुटी । युगापाठी युग जातां ॥ ४ ॥ ॥ ६२८ ॥ अनुरागें भजती देवा । यांच्या भावी साक्षी तो ॥ १ ॥ म्हणोनियां मार्गे पुढे । धांवे कोडे सांभाळी ॥ २ ॥ भुके ताने करी चिता । लोगों नेदी त्यां ऊनवारा ॥ ३ ॥ निळा म्हणे अंतरसाक्षी । सदा कै पक्षी दासाचा ॥ ४ ॥ | ॥ ६२९ ॥ भेटावया भक्तजनां । उभा चि राणा पंढरीचा ॥ १॥ अवलो- किती दिशा चारी । येतीं वारकरी ज्या पंथें ॥ २ ॥ आलियाचा राखे मान । करी समाधान यथाविधी ॥ ३ ॥ निळा म्हणे दोषः खंड । चुकवी दंड यमाचा ॥ ४ ।। ॥ ६३० ॥ ज्याचा केला अंगीकार । न मानी भार त्याचा हा ॥ १ ॥