( १६२ )
निज दासाची हा सांकडीं । न देखे नाईके सर्वथा ॥ १ ॥ ऐसा भक्तां ऋणा-
इत । सर्वदा सेवेसी तिष्ठत ।। मागे पुढे सांभाळत 1 त्याच्या प्रेमासी
भुलला ॥२॥ गजेंद्रा संकटीं सोडविलें। इच्छित उपमन्या दिधलें ॥ धुवासी
नेउनियां स्थापिलें । गगनीं वैसविले अळपदीं ॥ ३ }} गणिका पक्षियातें
बोभातां । घालुनी विमानीं ते तत्वता ॥ नेली वैकुंठासी त्वरिता । निज
भुवनीं सन्मानिनी ॥ ४ ॥ तैसा चि पुंडलिकासाठीं । उभाचि इदेच्या
नेहटी ॥ युगें गेल पर ही गठी । न करी चि कदा ही वैकुंठीची ॥५॥
वळिचा झाला द्वारपाळ । यशोदेनंदाचा हा वाळ ॥ कंसचाणुरादिकां
काळ । सारथी कृपाळ अर्जुनाचा ॥ ६ ॥ धर्मा घरी तार हा मंत्री । विवेक
युक्ती प्रमाणमूत्र ॥ गुण लावण्याचा धात्री । विचार सांगे स्वहि-
ताचा ॥ ५॥ भीम द्रोणाचा हा प्राण । सांगाती विदुराचा भगवान ॥
द्रौपदिलजेचे निवारण । वस्त्रे अपार पुरविली ।। ८ । निळा ह्मणे भक्ता-
साठीं । नित्य करुणा वाहे पोटीं ॥ शंख चक्रादि आयुधे मुष्टी । भक्त
राण कराया ॥ ९ ॥
॥ १० ॥ भाव भक्तीचा भुकेला । दास दासांचा अंकिला ॥ न वजे
दुरी उभा ठेला । अवघा झाला यांचा चि ।। १ ।। भक्तवचनें ऐके कानीं ।
भक्त आवडी पाहे नयनीं ।। भक्त हृदयीं अळिंगुनी । निज ऐश्वर्य अप यां
॥ २ ॥ भक्तां मानी जिवाण । त्यांसी न विसंवे एक हि क्षण ॥ यांचे
वागवी हा भूपण । निंबलोण उतरी त्यां ।। ३ ।। जीव भाव देवावरी ।
निहीं ठेविला निज निर्धारीं ॥ देवावीण दुसरी परी । तुच्छ मानले
संमारा ॥ ४ ॥ नलगे वैकुंठ साचिये चित्तीं । कैवल्याते परतें करिती ।।
देवाविण ते नेघों ह्मणती । मोक्ष मुक्ती फुकटा ॥ ६॥ देवाविण रिद्धी
सिडी । ओंवाळुनी सांडिती या उपाधी । देवी वेगळी याचिये बुद्धी ।
नाहींचि विश्रांती आणिक ॥ ६ ॥ निळा ह्मणे त्यांचिये घरीं । राहे होउनी
अंकित हरी ॥ भक्तकाज हा कैवारी । ब्रीद वागवीं सर्वदा ॥ ७ ॥
॥६११॥ वोरसोनियां भक्तासाठीं । धांवे वैकुंठींहुनी उठाउठी ।। हात
ठेऊनियां कटीं । उभा द्वारी ठाकला ॥ ५ ॥ देखोनियां पुंडलिकासी । वास
कैला तयापाशीं ॥ अवलोकुनियां निज भक्तांसी । परम विश्रांती पावला ॥२॥
जे जे येती दर्शनासी । भुक्ति मुक्ति चांटी त्यांसी ॥ गाती वाणिती जे यासी।
त्यां ने वैकुंठासी निज गजरें ॥ ३ ॥ ने घे त्यांची अतिशय सेवा । जिहीं आळ-
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/203
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
