पान:तर्कशास्त्र.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

い、ど तर्कशास्त्र, a · tao ...N. e ave शहरांचें, नद्यांचें व पर्वतांचें वर्णन दिलेलें आढ Q w जेणेंकरून आपणास तीं शहरें नद्या व पर्वत ओळखतां येतील ५९. व्यक्तिवाचक पदार्थीखेरीज कांहीं पदार्थ असे आहेत कीं. त्यांचें लुक्षण सांगत् येणार नहीं, असें ब-याच तकशास्रकाराच ह्मणण आह. शाधाअता आपणास असें कळेल कीं, हे, गुणवाचक पदार्थीपैकीं कांहीं आहेत. ह्मणजे ते इतके कांहीं सोपे गुण आहेत कीं ते अधिक सोप्या शठ्ठांनीं सांगतां येणें केवळ अशक्य आहे. जसें गोडपणा, तुरटपणा, सुख, दु:ख इत्यादि. ज्याला त्यांचा अनुभव नाहीं त्याला ते गुण कसे असतात हैं आपणांस सांगतां येणार नाहीं. त्याविषयीं आपला अनुभव असा असा आहे एवढेंच काय तें आपणांस म्हणतां येईल. परंतु त्या गुणांचें स्वरूप दाखविण्याजोर्गे लक्षण जरी आपणास सांगतां आलें नाहीं तरी तत्संबंधीं भावात्मक व अभावात्मक अशीं पुष्कळ विधानें, किंवा अशा दोन गुणांची तुल’ आपण करता देईल उदहरणार्थ आपणास था ? ह्मणता यइल का चेचच्या यागान असा आबटप । उत्पन्न होतो, पिंवळे व निळे किरण मिसळले की त्यां || सून जांभळा रंग उत्पन्न होतो, किंवा 'चंपकपुष्पांच्या उद्दाम गंध व बकुल सुमनांचा मधुर व कोमल सुबा यांच्यामधील विरोध आनंददायक होतो' (करमणूक या ६॥६॥९७). ज्या पदार्थीत तो गुण सांपडेण्याजोगी | आहे, ते पदार्थ सांगितल्यानेंही पुष्कळ वेळां बरीच | माहिती देतां येईल. उदाहरणार्थ, आपणांस असें ह्मणत. r येईल कीं, सुख आणि दुःख हे सचेतन प्राण्यांचे विकार येळतें ܬܕ