पान:तर्कशास्त्र.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ኳ° तर्कशास्त्रः . पदव्या निरुपयोगी आहेत, कारण ज्यांना अभ्यासाची आवड आहे त्यांना त्यांची गरज नसते, व मानसिक उन्नतीकडे ज्यांचें दुर्लक्ष्य आहे व जे आळशी आहेत अशांवर त्या पदव्यांचा परिणाम कांहींच होत नाही. या उदाह्र्णूंत ' मेहनती विद्यार्थी ? व 'आळशी विद्याथी ? या दोहोंपैकीं कोणच्या तरी एका वर्गात प्रत्येक विद्यार्थी पडलाच पाहिजे असें नि:शंकपणें गृहीत. धरलें अहे. परंतु मधल्या स्थितींतला एक बराच मोठा वगे असू शकेल. तो असा कीं, ज्याच्याविषयी मुळीच आशा धरतां येत नाही अशा प्रकारचा आळशीही नव्हे व मन लावून अभ्यास करण्याची ज्यांस दृढ संवय झाली आहे असाही नव्हे. व अशा वर्गातील विद्याथ्र्यास विद्यापीठांतील पदव्यांनीं प्रेोत्साहन मिळेल. ४८, तिसरा नियम,-नवीन केलेले भाग एकमेकांपासून अगदीं वेगवेगळे पाहिजेत. ओळींचे जर सरळ, वक्र, वर्तुलाकार, अंडाकार याप्रमाणें किंवा वस्तुज्ञानार्च द्व्यक्तिज्ञान्, द्रव्यज्ञानू, गुणूञ्ज्ञान व ज्ञातिज्ञान याघ्रमूर्णि विभाग केले तर या नियमाचें उल्लंघन केल्यासारखे होईल. कुर्ण वकू यांत वर्तुलाकार वृ अंडाकार यांचा समावेश होता, तसंच द्रव्यज्ञानांत जातिज्ञानाचा समावेश होत: पुरवा शाखांद्वांनीही एकदां याच नियमार्च マリ कल. ती ह्मणालं, सचेतन ब्रह्मच जगताचें कारण अंगाई ई मी विचारशक्तीच्या येोगानें सिद्ध करून दाखवित. त्य° ग्रंथाधारही दाखवितों. एवढेच नाहीं तर व्यासाचें व शैक्षेत्राचार्यांचें वचन दाखवितों. ही तीन वेगवेगळीं प्रमाणं