पान:तर्कशास्त्र.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

离 करितां करितां प्राचीन ऋषींनां जे विचार सुचले ते त्यानीं स्वतंत्र रीतीनें वरील षड्दर्शनांच्या रूपानें ग्रथित करून ठेविले आहेत. या ग्रंथकारांपैकीं गौतम व कणाद या दोघांनीं 'कणापासून सर्व जगताची मूळ उत्पत्ति झाली ? हें मत आपल्या ग्रंथांत स्थापित केलें आहे. यापैकीं न्यायशास्त्रांत, वरील मताचा विचार करितांना, अनुमानक्रियेच्या नियमांचें विस्तृतपणें विद्वेचन केलें आहे, व यामुळे या शास्त्रांत तर्कशास्त्र व अध्यात्मविद्या या दोहोंचा । समावेश झाला आहे. परंतु तर्कशास्त्र हा न्यायशास्त्रांतील एक अप्रधान विषय आहे, कारण न्यायशास्त्राचा मुख्य हेतु जें मोक्षसाधन तें करण्यास प्रज्ञा ( खरें ज्ञान ) आवश्यक आह, व ही प्रज्ञा मिळविण्याचें, तर्कशात्र हें एक साधन आहे, अशा रीतीनें या शास्त्राचा मूळ न्यायशास्त्रांत विचार केला आहे. न्यायशास्त्राचें प्रथम सूत्र असें आह की, प्रमाणादक पोडश पदार्थाच्या तत्वज्ञानानें मोक्षप्राप्ति होते. व पुढील सूत्रांत असें सांगितलें आहे कीं, र्ती प्रमाणें चार आहेतः प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. व यापैकीं अनुमानाचें विवेचन करितांना तर्कशास्त्राचा सर्व भाग आला आहे. यावरून हें उघड झालें कीं, संस्कृत तर्कशास्त्र शाष्त्र असें मानिलें आहे, परंतु इंग्रजी तर्कशास्त्र हैं विचारांचें शास्त्र अस समजतात. न्यायशास्त्रावरील सर्वात प्राचीन ग्रंथ न5पीने केलेलों न्यायसूत्रॆ ? हा आहे. भाष्य (टीका) लिहिलें आहे. यावर न्यायवार्तिक नांवाची टीका केली आहे. यावर पुन्हां वाचस्पतिमिश्राने न्यायवार्तिकतात्पर्य नांवाची एक टीका ঈক্ট ভাই याप्रमाणें एका ठीकेश्वर दुसरी टीका या रीतीनें ka Ճ -- r ! रातोंने अखेरची टीका उदयनाचायनें न्यायवातिकतात्पर्यपरिशुद्धि या नांवाची केली हैं पुराव्यार्च

  • নীনাম यावर वात्स्यायनानें एक पुन्हां उद्योतकाराचार्यानें