पान:तर्कशास्त्र.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.तर्कशास्त्र في بي पदार्थीला लागू शकणार नाहीत, तरी एकाच पदार्थला लागू आहेत अशी कल्पना करतां येईल. जसें, चांगलें । आणि वाईट, उजेड आणि अंधार, थंड व उष्ण इ० संबंधदर्शक ज्ञान, ४४. हैं ज्ञान एक पदार्थीतील एका गुणापासून होत नाही, तर एका प्रदुर्थीशीं दुस-या पदार्थाचा संबंध जो असतो त्यापासून होतें. अशी संबद्ध पदार्थीनां संबंधदर्शक पदार्थ म्हणतात. जसें, राजा व प्रजा, आईबाप व मुलें, नुवरा व बायके, स्वृामी व सेवक इत्यादि. यपैिकीं प्रत्येक जोडीतील एक पदार्थ दुस-याचा दर्शक आहे. हे सर्व पदार्थ जातिवाचक आहेत. व त्यांमधील संबंध-प्रभुत्व, परवशता इ०–गुणात्मक आहे. .بي . तर्कसिद्धविभाग, ४१. वर्गीकरण करतांनां म्हणजे पदार्थीचे वर्ग वनवितांनां आपण कुांहीं व्यक्ती घेऊन त्यांची एक जाति बनविते, व कांहीं नीच जाती घेऊन त्यांची एक उच जाति बनवितें. परंतु युगाप्रमणें वर्ग बनल्यानंतर आपणास ভস্তক্ৰ क्रियाही करितां येईल, व एक उच जाति घेऊन त्याच्या अनेक नीच जाती करितां येतील. याच क्रियेला 'तर्कसिद्ध विभाग करणं' अशी संज्ञा आहे. एका परजातीच्या अनेक अपर समजाती करण्याची जी. क्रिया तिलाच ' तर्कसिद्ध विभाग ' करण्थाची क्रिया असें म्हणतात. , ' तर्कसिद्ध विभाग' करतांना आपण 'झाड' यासारखा एक जातिवाचक शब्द घेतो, व त्याचे ' दळाशिवाय .