पान:तर्कशास्त्र.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ቆቼI{! पहिला. 9\9 कहीं बाह्यतः अभावात्मक · दिसणारे शब्द वस्तुतः भावात्मकच असतात. जसें, ' अमर ? हा शब्द केवळ । * पदार्थ नष्ट होत नाहीं ? एवढेंच नाही, तर ' तो पदार्थ सतत जिवंत राहतो ? असें दर्शविती * अनंत ? या शब्दांत केवळ 'सीमेचा अभाव? एवढाच अथे नसून ' सर्व जगाला व सर्व काळाला व्यापून राहणें ।' हा त्याचा मुख्य अर्थ आहे. [अभाव दोन प्रकारचा आहे: संसर्गाभाव व अन्योन्याभाव. संसर्गाभाव तीन प्रकारचा आहे: प्रागभाव, प्रध्वंसाभाव व अत्यंताभाव. उत्पत्तीच्या पूर्वी कारणाच्या ठिकाणी कार्याचा जो अभाव तो प्रागभाव. जसें, तंतूच्या ठिकाणीं पटाचा । अभाव. उत्पन्न झालेल्या कार्याचा आपल्या कारणाच्या ठिकाणी जो अभाव तो प्रध्र्वसाभाव. जर्से, घट भद्म झाला अस्तां कृपालुांच्या (खपन्यांच्या ) ठिकूण घटाभाव उत्पन्न हाता. तिन्हीं काली जो अभाव असती तां अत्यताभाव. जसें, वायूच्या ठिकाणीं रूपाचा अभाव असतो. एका वस्तूच्या ठिकाणीं दुस-या वस्तूच्या तादात्म्याचा निषेध केलेला असतो तो अन्योन्याभाव. जसें, घट हा पट नव्हे. ] विरोधी व विसंवादी ज्ञान. ४३. भावात्मक व अभावात्मक पर्दे यानां विसंवादी पर्दे म्हणतात. म्हणजे तीं अशीं असतात कीं, दोन्ही पढें एकाच वस्तूला एकाच वेळीं लागू पडणार नाहीत. जसें, सतू आणि असत्, सेंद्रिय आणि निरिंद्रिय, इत्यादि विरोधी पर्दे अशीं असतात कीं, तीं जरी वस्तुत: एकाच