पान:तर्कशास्त्र.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

88 নীহাহী, तींतील प्रत्येक सभासद मात्र लोकांचा प्रतिनिधि अौहै). (४) गुणात्मक व्यक्तिज्ञान हा एक चवथा प्रकार आह, जसें, 'कालिदास हा शाकुंतल नाटकाचा कतो होता,' यांतील 'शाकुंतल नाटकाचा कर्ती' हें व्यक्तिज्ञानच आहे, कारण तें विशेषण ज्यास लागू पडेल असा एकच मनुष्य आहे, परंतु तो मनुष्य त्याच्या गुणाच्या योगानें येथें ओळखला जातो. ४०. कांहीं गुणवाचक शब्द असे आहेत की ते नेहमीं जातिवाचक होऊँ पहात असतात. क्रियापदें हीं प्रथमत: गुणवाचक असतात. परंतु जेव्हां वाक्यांमध्यें त्यांचा उपयोग केला जातो तेव्हां ती जातिव्ट्राचक होऊं शकतात. ' मनुष्य बोलती ? असें जेव्हां आपण ह्मणतों, तेव्हां तें वृाक्य मुख्यत्वेंकरून गुणबेोधक असतें. व मनुष्याला बोलण्याची शक्ति आहे असा त्यांचा अर्थ असतो, परंतु 'बोलंतो?' हा शब्द जातिवाचक असाही समजतां येईल, ह्मणुजे 'बोलणारे प्राणी' यू वर्गांपैकी मनुष्य हा एक आहे, असाही त्याचा अथे कुरितां येईल. पुढें आपण्यासू - अंसे कळेलं कीं, अनुमानामध्यें मध्यपदाच्या ठिकाणीं जेथें? क्रियापद योजिलें असतें तेर्थ तें जातिवाचक आह असेंच समजलें पाहिजे. उदाहरणार्थ, मनुष्यें बोलतात. वानर बोलत नाहींत. (ह्मणून) वानर मनुष्यें नव्हत. ܕܢܫܕ ो ह अनुमून् सशाख आहे एतदर्थ ' बोलतात' हा। शब्द 'सर्वे बोलणारे प्राणी? याचा दर्शक आहे असेंच)