पान:तर्कशास्त्र.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्यल्, rootein"ইহাঙ্গািনস্ট নম্বাদবাজােন্ত ভুল ভাঈনুল । दिलेलें आहे त्याच স্বাগ ह्च कीं, कोणत्याही इतर शास्त्रांत निपुणता येण्यास, प्रथम न्यायशास्त्राच्या अभ्यासानें आपल्या अनुमानशक्तीचा पाया भक्कम ལག་ जरूर आहे: अशा सर्वोपयोग शास्त्राची विस्तृत माहिती ཅི་ সুন্থা महाराष्ट्र भाषत आजपर्यत एकही पुस्तक झालेलें नसावं, ही गोष्ट महाराष्ट्र भाषेचा अभिमान बाळगणा-यांस कमीपणा আগঙ্গার্য आहे. ही उणीव कांहीं अंशीं भरून काढण्याचा या पुस्तकात प्रयत्न केला आहे. ra" r" ". . आपल्या पूर्वेजांनीं जीं प्रथम साहा शाश्रे-यांना पिंडदर्शन असंही हाणतात-निर्माण केलीं र्ती हों:- १ गौतममुनीकृत न्याय, २ कणादकृत वैशेषिक. ३ कपिलमुनीकृत सांख्य. ४ पतंजलीकृत योग. ५ जैमिनीकृत पूर्वमीमांसा. ६ व्यास किंवा बादरायणकृत उत्तरमीमांसा अथवा वेदांत. हे ग्रंथ फार प्राचीन काळीं लिहिले असल्यामुळे यांचा काल निश्चित करितां येत नाहीं. एवडेंच नव्हे तर यौपैकीं आधीं कोणचा ग्रंथ लिहिला व मागाहून कोणचा लिहिला हेंही साधार टरवितां थेत नाहीं. ‘हें जग ह्मणजे काय आहे,' 'आत्मा ह्मणजे काय,' 'मोक्ष कशानें मिळेल? इत्यादि अध्यात्मिक विषयांचा विचार