पान:तर्कशास्त्र.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8の तर्कशास्त्र, होईल. पदार्थीना याप्रमाणें आपण एक एक गुण जास्त ( जेहूं लागलों, ह्मणजे कोणत्याही एका पदार्थाचे सर्व गुण आपणांस कळणार नाहीत, असें शेवटीं मुकाट्यानें कबूल करावें लागतें. कोणत्याही एका धातूचे, वनस्पतीचे किंवा प्राण्याचे सर्व गुण कोणास बरें सांगतां येतील? དེ་རྩེ་ गुणज्ञानु-व्यक्तिज्ञानाच्या मागोमाग मानवबुद्वीस जें ज्ञान होतें तें बहुतेक गुणज्ञानच होय. एकादा स्थूल (मूर्त) पदार्थ आपल्यापुढें आल्यास,त्वाच्या एका भागाविषयीं-तो भाग आहे अशा दृष्टीनें-किंवा एका गुणविषयीं आपणांस विचार करितां येईल. उदाहरणार्थ, भीमसेनास पाहून आपणांस त्याच्या बलाची कल्पना करितां येईल. प्राण्याची बरोबर कल्पना मनांत आल्यावर, आपणांस त्याच्या प्राणाचा विचार करितां येईल. इतर ज्ञानाप्रमार्ण हैं गुणज्ञानही कोठें एक व कोठे अनेक शब्दांनीं | दर्शविलेलें असू शकेल. जसें, ' बल' व ' प्राण' हे गुण एकेकाच शब्दांनीं व्यक्त केले आहेत. कांहीं ठिकाणी हा गुण एका शब्दसमुच्यानें दर्शविलेला असतो. व वाक्यसमुदायामधून गुण त्मक वृक्य किंवा वाक्याचा तुकूडा असल तो निवडून काढतां येणें हैं फार महत्वार्च आहे. जसें । शंभर ओळी एकदांची ऐकूनु तेंड्पाठ म्हणतां येणें हें थोड्या लोकांकडूनच होण्याजोर्गे आहे ? या वाक्यांतील जाड्या अक्षराचे शब्द एकच गुणज्ञान दर्श. वितात. “ अज्ञजनांना उपदेश करण्याकरितांच रामदासस्वाभर्न अवतार घेतला, हैं म्हणणें योग्य शाहे व सर्वास ग्राह्य आहे.' या वाक्यांतही जाड्या अक्षरांचें वाक्य एकच