पान:तर्कशास्त्र.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० तर्कशास्त्र. ३ तसे प्रत्येक वर्गाचें * विशिष्ट चिन्ह ? काय आहे, हें निश्चित करण्याचा यत्न ते करूं लागतात. व कोणकोणचीं वर्गीकरणें ठेवण्यालायक आहेत, व कोणचीं लायक नाहीत व म्हणून नष्ट होऊं द्यावीत, याचाही ते साधारणपणें निर्णय करूं लागतात. अशी सूक्ष्मता वाढत गेल्यानें शास्त्रीय व व्यावहारिक वर्गीकरणामध्यें जो विरोध दिसू लागते, त्यापासून अर्थाचा कधीं कधीं घेोंटाळाही होतो. ' मासा' या वर्गाचें । विशिष्ट चिन्ह' शेोधून काढल्यापासून ' देवमासा? हा ' मासा ? या वर्गात येत नाहीं असें ठरलें आहे. परंतु व्यवहारांत त्याला अजून * मासा ? असच समजतात. द्रव्य, किंमत इत्यादि सामान्यनामांचा व्यवहारांत जो अर्थ आहे त्याहून भिन्न अर्थी 'अर्थशास्त्रांत' त्या शब्दांचा उपयोग करितात. विचाराची व शास्रांची जी दिवसेंदिवस प्रगति होत चालली आहे तिजपासून एक मोठा फायदा हा आहे की, पूर्वी व्यावहारिक उपयोगाकरितांच बनलेलीं जीं अव्यवस्थित वर्गीकरणें त्यांना दिवर्सेदिवस जास्त सूक्ष्मता व दृढता येऊं लागली आहे. ज्या अर्थी प्रत्येक शास्त्राचा मुख्य हेतु नियम शोधून काढणे हा आहे. व तर्कशास्त्राचा, विचाराचे नियम शोधून স্থান্ত স্থা आहू, त्याअर्थी वर्गीकरणांत विचाराचे नियम कोणकोणत आहेत तें पाहूं. वर्गीकरणांतील विचारांचे नियम. ཞིག་ যখ্রিস্তা नियम,--जातिज्ञानांत व्यक्तिज्ञान *हैं। कारण अनेक : व्यक्तिज्ञानें } एकत्र