マ? तर्कशास्त्र, मूणजे अर्थातू त्या प्रत्येक पदार्थांपासून् त्या समानधर्माचा। निष्कर्षच केल्यासुरखू. झाला जेथें जेथें गुणांचा निष्कृर्ष केलला असती, तेर्थ तेथें वर्गीकरण केलेलें असतेंच असें झणतां येणार नाही. परंतु निष्कर्ष केल्यानें पुष्कळ वेळां त्यापासून वर्गीकरण आपोआपच होतें. उदाहरणार्थ, कांहीं खडकांवर, ते पाण्यांत उत्पन्न झाल्याचीं चिन्हें आहेत असें पाहून ' जलोद्भव खडक? असा आपण त्यांचा एक निराळा वर्गच करितीं, तात्पर्य हेंच कीं, वर्गीकरणक्रिया ही सवैस्वी निप्कर्षक्रियवर अवलंबून आहे, परंतु निष्कर्ष - - क्रियेंत वर्गीकरणक्रिया मुळीच येत नाहीं. १९. 'जातिज्ञान ह्मणजे काय' याची खरी समजूत पडण्यापूर्वी जितक्या चुकीच्या कल्पना व घंटाळा होण्याचा संभव आहे, तितका दुस-या कोणत्याही विषयासंबंधानें होण्याचा संभव नाहीं याकरितां जातिज्ञान ज्या ज्या क्रमानें होतें तो क्रम लक्षपूर्वक पाहणें फार महत्वाचें आहे. वर्गीकरणाकरितां दोन गोष्टी गृहीत धराव्या लागतात. पहिली ही कीं, पदार्थीचें एकमेकांशीं साम्य आहे. ह्मणजे पदार्थात समानगुण आहेत. सृष्टीच्या प्रत्येक भागांत रंग, रूप, वजन व संख्या हे समानगुणू आढछतात, व यांच्या साहाय्यानें आपणास पदार्थीचे निरनेराळे वर्ग करितां येतात. दुसरी गोष्ट ही की, साम्य शोधून काढण्याकडे आपल्या मनाचा एक स्वाभाविक कल आहे. असें करण्याकडे मनाचा स्वाभाविक कल तर आहेच, परंतु ज्या स्थितींत त्यास रहावें लागतें त्या । स्थतीमुळे, सर्वत्र आपल्या दृष्टीस पडणा-या सादृश्यांच्या
पान:तर्कशास्त्र.pdf/50
Appearance