पान:तर्कशास्त्र.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भागं पहिला. २३ न होतां, आपल्या आईचें किंवा दार्याचेंच फक्त होतें. त्याचप्रमाणें शेळी, गाय, कुत्रा अशा दुस-या कोणत्याही जातीचें जें त्यास ज्ञान होतें त्यांतही हाच अनुक्रम आहे. ह्यणजे पहिल्यानें तो एकच प्राणी पाहते, नंतर दुसरा, नंतर तिसरा याप्रमाणें बरेच प्राणी जेव्हां त्याचे दृष्टीस पडतात तेव्हां त्यास ' प्राणी ' हैं जातिज्ञान होतें. १४. निष्कर्ष व वर्गीकरण या दोन क्रिया अगदीं भिन्न आहेत. निष्कर्ष करतांना, एका अखंड पदार्थीपासून त्याचा एकु.भाग किंवा एकादा गुण झूपण मन्मध्यें वेगळा करतो. वर्गीकरष्ट्रांत समानधमें असूणारे सूर्व पदार्थ आपृष्ण एकत्र कारता पूक पदृथ्यूच ।वचार करताना दिखाल आपणास निप्कष कारता यइल. उदाहरणार्थ ' शिवाजी महाराज' हा एकच पुरुष जरी घेतला तरी त्याच्या औदार्य, धर्माभिमान इत्यादि अनेक गुणांपासून 'शौर्य' हा एकच गुण आपणास वेगळा करितां येईल. परंतु वर्गीकरणांत, ज्या पदार्थीत एकदा समानधर्म आहे असें मानून ते आपण एकत्र करतीं, अशा पदार्थीचा एक समुदायच आपल्यापुढे नेहमीं असला पाहिजे. उदाहरणार्थ, ' योद्धा' या जातिज्ञानांत आजपर्यंतू झालेल्या, हर्लीं हयात असणा-या, व पुढ होणाया सयू युद्धकलानिपुण पुरुषांच्या आपण समावश करता. तर या दोन क्रियांचा एक्रमकांशीं वराच. संबंध आहं. वग:: करणक्रियेंत निष्कपेक्रियू नेहगू अंतगतच आहे. ते कसं । तें पहा. जातिज्ञानांत जे पद्थ आपण एकत्र करता.त एक किंवा अनेक समानधर्मीच्या साहाय्यानंच करतो,