पान:तर्कशास्त्र.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

又及 तर्कशास्त्र, फार महत्वाचा भाग आहे, कारण प्रत्येक शास्त्रांत या असंख्य दृष्टचमत्कारांपासून आपणांस एक वृष्ट्र न्थिमू बाधावयाचा असता; व त्याकरता अग्रकृत व निरुपयागू अशा सव वस्तु आपणास दूर साराव्या लागतात. तात्पय हेंच कीं, कोणत्याही एका विषयाचा आपण विचार करूं लागलें म्हणजे निष्कर्षक्रिया सर्व आगंतुक वस्तृना धुडकावून लाविते व आवश्यक वस्तूंचेंच फक्त ग्रहण करते, व्यक्तिज्ञान व जातिज्ञान, १२. प्रत्येक द्रव्यज्ञान व्यक्तिवाचक किंवा जातिवा चक या दोहॉपैकीं एक असलेंच पाहिजे हें मागें सांगि. तलेंच आहे. जे पदार्थ या जुगामध्यें एकच आहे असें आपण मानता त्या पदाथांचू ज्ञान तेंच व्यांक्ज्ञान हाय, जस कालदास, व्यास, शिवाजा, पाहिला बाजाराव, सह्याद्रि, घोडा, तो कुत्रा, समोरचा पर्वत, इत्याद. एक किंवा अनकू समानथुम ज्यात आहुत अशा पदाथचि ज्ञान त जातिज्ञान, व त समानधर्म ज्यात आहेत अशा, हर्लीं असणा-या व पुढें होणा-या, सर्व पदार्थीचा समावेश त्या एका जातिज्ञानामध्यें होती. जर्से कवि, योद्धा, प्राणी, पर्वत इत्यादि. १३. आपणांस अगद प्रारंभीं जें ज्ञान होत असतें तें व्यक्तिमात्राचेंच असतें. मुलास प्रथम जें ज्ञान होतें तें पुरुषार्च किंवा मनुष्याचें जातिज्ञान नसतें, तर आपल्या बापाचें भावाचें किंवा अशाच एखाद्या विवक्षित मनुष्याचें असतें, तसेंच त्यास स्त्रीवगीचें जातिज्ञान प्रथम