पान:तर्कशास्त्र.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. 、《 स्वतंत्र शक्ति अशी नाहीं. तर या जगामध्यें दृश्यमान होणा-या अखिल पदार्थीच्या संयुक्त व्यवस्थेलाच हें एक नांव दिलेलें आहे. सौंदर्याला अस्तित्व आहे कारण आपले मनोविकारच त्याची पूर्णपणें साक्ष देतात. परंतु त्याचा आकार मात्र एखाद्या सुंदर वस्तूंखेरीज दुसरे कोठेही सांपडणार नाही. एका दिव्य लोकांत सदुणाला स्वतंत्र अस्तित्व आहे असें कांहीं मनितात परंतु तर्फे मुळीच नाहीं. तर बुद्धि, सदसद्विवेक व स्वतंत्र इच्छाशक्ति यांनी युक्त अशा प्राण्यांच्या ऐच्छिक क्रियांमध्येंच सदुणाला अस्तित्व आहे. ११. गुणावधारण क्रियेचा उपयोग व तिचें महत्व हीं दाखविल्याशिवाय हा विषय आह्मांस पुरा करवत नाहीं ज्याला ह्मणुन * विचार ' हैं नांव देतां येईल अशा सर्व मानसिक क्रियांमध्यें व ज्यांना ' विचाराची ह्मणून गरज आहे अशा सूर्व व्यावहारिक क्रियांमध्यें ही गृणावधारण किंवा निष्कर्षे क्रिया अंतगत आहे. निप्कषांशिवाय दुस-यास समजेल अशा रीतीनें आपणांस काहीही बोलता येणार नाही, कारण कोणत्याही एका विषयाविषयी आपण बोलतू असूर्ती तेव्हु इतर सूर्व विष्यांपासून त्यास आपण अथात वगळा करता. निप्कष कल्याशिवाय आपणांस व्यवहारांतील कोणतेंही काम करतां येणार नाही, कारण तें सुरू करतांना त्यूवेळी एकदम अपूल्या दृष्टीसमार यणा-या एकदर वस्तूपका, प्रस्तुत क्रायास कोणत्या ग्राह्य व कोणत्या अग्राह्य वस्तु आहेत हें प्रथम ठरवावें लागतें. प्रत्येक शास्त्रान्वेषणांत निप्कर्षक्रिया हा एक