पान:तर्कशास्त्र.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* AG तर्कशास्त्र, तोंपर्यंत तें गुणज्ञानच होय. व झाडाशीं 'मुळीचा? कोणताही संबंध मनांत न आणतां, आपण जर 'मुळीचा' स्वतंत्रपणें विचार करूं लागलें तर त्या 'मुळीचें? गुणरुप ज|उन तिला द्रव्यूरूप, येईल, व तें द्रव्यज्ञान होईल. परंतु गुणवाचक विषय जेव्हां एकदा गुणच असेल तेव्हां तो मुख्य द्रव्यापासून वेगळा करितां येणें अशक्य आहे व त्याला स्वतंत्र अस्तित्व कधीही असू शकणार नाहीं. ' त्या विषयाला ह्मणजे गुणाला जें कांहीं अस्तित्व आहे तें त्या मुख्य द्रव्यामध्येंच आहे. जर्स रंग, घनता, वजन, विचार, इच्छा, मनन इत्यादि. - १० उपसिद्धांत - ज्या द्रव्यांपासून गुण काढलेले असतात तेथपर्यंत त्या गुणांचा माग काढीत जाणें हें फार महत्वाचें आहे. आपल्याकडून ज्या दोन मोठ्या चुका होण्याचा वारंवार संभव असतो . त्या यायेोर्गे होणार नाहीत, त्या चुका ह्या: गुणाला मुळीच अस्तित्व नाहीं अर्से कांहीं समजतात ही एक चूक. व गुणाला स्वतंत्र अस्तित्व आहे असें कांहीं समजतात ही दुसरी चूक. ज्या पदार्थीपासून-मग ते पदार्थ खरे असोत किंवा काल्पनिक असोत-गुण काढिले आहेत. तेथपर्यंत पाहत गेल्यानें आपणास त्या गुणांना अस्तित्व आहे, असें आढठून येईल व तें अस्तित्व कोणत्या प्रकूरचें आहे हेही कळेल. गुरुत्वाकर्षणाला जड पदाथाहून वगळ अस्तत्व नाही. नक्षत्रं व ग्रह यांमध्यें त्यास अस्तित्व आहे, कारण गुरुत्वाकर्षणशक्तीच्या योगानेंच ते ऑपआपल्या जागीं स्थिर रहातात. सृष्टि ही कांहीं एक