पान:तर्कशास्त्र.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. &Q, राहणार. परंतु तो बलवान् मनुष्य जर सजीव असेल तर त्याच्या बलाचे घटक जे पुष्टता, सहनशक्ति इत्यादि गुण त्यांनाही अस्तित्व आहे. शकुंतलेच्या शरीरापासून तिचें लावण्य मला मनामध्यें वेगळे करितां येईल, परंतु शकुं । तलेचें शरीर केवळ काल्पनिक आहे ह्मणून तिचें लावण्यही काल्पनिकच राहणार. परंतु ती लावण्यवती स्त्री जर जिवंत असेल तर तिच्या लावण्याचे घटक जे रंग रूप इत्याद्रेि गुण त्यांनाही अस्तित्व आहे. गुणावृधारणु किंवा |नष्कष मूलतः असत्य व काल्पनिक आह अस ज कित्यकांचें मत आहे त्याच्या निरसनार्थ वरील नियम सांगितला आहे. कित्येक असें ह्मणतात कीं जीव, शील, सौंदर्य इत्यादि गुण केवळ काल्पनिक आहेत व यांना स्वतंत्र अस्तित्व कधीही असू शकणार नाहीं. आतां गुणावधारण ही एक केवळ काल्पनिक क्रिया आहे ही गोष्ट जरी खरी आहे तरी, एखाद्या थित वस्तूच्या एका स्थित भागाविषयीं किंवा गुणाविषयीं जेव्हां आपण वेगळा विचार करितीं तेव्हां, ज्याप्रमाणें त्या वस्तूला अस्तित्व आहे असें आपण मानितों, तसेंच त्या भागाला किंवा गुणाला अस्तित्व आहे, असेंही आपणास मानिलेंच पाहिजे, ९. तिसर् नियम—जेल्हाँ गुणात्मक विषय हैं। एकाद्या पदाथांचा गुण असेल तेव्ह्वां त्यास स्व्तंत्र अस्तित्व असणार नाही. गुणवाचक विषयांचे दोन भेद आहेत हें मार्गे सांगितलेंच आहे. 'झाडाची मुळी' या उदाहरणांत 'मुळी? हा झाडाचा एक भाग आहे अशा अर्थीनेंच जोपर्यंत आपणास त्या शब्दाचा बेोध होत आहे