पान:तर्कशास्त्र.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

*1ग पहिला. १७ दोन गुणांमध्यें आपणांस भेद करितां येतो, यावरून गुण(ला पृथक् अस्तित्व अस्यूं शकेल अर्से मात्र समजतां कामा नये. ज्या वस्तूच्या एका भागाचा आपण विचार करितौं त्या वस्तृस ' अवयवि' व त्या भागास • अवयव ? असें ह्मणतात. आतां अवयवज्ञानांत अवयविज्ञानाचा नहमीं अंतर्भाव होती. विशेषतः ज्या वस्तूपासून आपण एकाद्वा गुण घेतल्या असेल त्यू वस्तुज्ञानाचा त्या गुणज्ञानामध्यच अतभाव हाता. ह्मणज मुख्य पदाथाचा व त्यांतील गुणाचा (या ठिकाणी 'गुण' याचा अर्थ ' भाग? किंवा 'गुण' असा घ्यावयाचा) इतका निकट संबंध आहे कीं, गुणज्ञान होतांना तो गुण ज्याचा आश्रय करून आहे असा एक मुख्य पदार्थ असला पाहिजे असें आपोआपच मनांत येतें. यावरून द्रव्य व गुण यांचा आधाराधेयभाव आहे, ह्मणजे परस्परांशीं आश्रय व आश्रयी ह्मणजे आश्रय देणारा व आश्रय घेणारा असा संबंध आह, हैं उघूड ध्यानांतू येईल. सापाची, कांत, पक्ष्याचा पंख व मूख प्राण्याचे माख्य, यात अनुक्रम साप, पक्षी व प्राणी यांची कल्पना असल्याशिवाय जसें कुांत, पंख व मौख्र्यि यांचें ज्ञान चांगलेंसें होणार नाही, तसेच साधारण नियमानें, आश्रय देणा-या वस्तूच्या कंपनशिवाय तिचा आश्रय करणाच्या गुणांचं ज्ञान हाणार नाहीं. यावरून असा एक प्रश्न उत्पन्न होतों कों ' गुणज्ञानाला खरें अस्तित्व आहे कीं नाहीं ६ व असल्यास त कोणत्या प्रकारचें आहे?' याला उत्तर हेंच कीं, एक क्र्वि अनेक द्रव्यरूप पदार्थातच त्याला अस्तित्व आहे. आणि