पान:तर्कशास्त्र.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ तकैशास्त्र. होतें तें त्या पदार्थाच्या विस्ताराच्या व रंगाच्या ज्ञानाबरोबरच होतें. स्पर्शोंद्रियानें जेव्हां आपणांस पदार्थार्च ज्ञान होतें, त्यावेळींच त्या पदार्थास कांहीं विस्तार व भरीवपणा किंवा पोकळपणा आहे याचेंही ज्ञान होतें. एवढेंच नव्हे तर, पूर्वी पाहिलेल्या एखाद्या देखाव्याचें, मनुष्याचें किंवा प्रसंगाचें जर आपण पुन्हां स्मरण करूं लागलों तरं तेा देखावा, तें मनुष्य किंवा तो प्रसंग कांहीं गुणुस्हतूच आपल्या डेोळ्यांपुढे येतो. केवळ कल्यानेध्य दखल. एखाद्या.मृत्.ाकवा चित्र, स्थूल शरारानचू आपल्यापुढ यऊन उभ राहत. एकाद्या साकार पदाथाचा कल्पना रंगाविरहित कधींही करितां येणार नाहीं. तसेंच रंग असलेल्या पदार्थाची कल्पना विस्ताराविरहितही करितां येणार नाही, परंतु अशा स्थूल वस्तूंची कल्पना मनामध्यें एकदां चांगली ठसली असली ह्मणजे मग मनाला एकादी अखंड वस्तु व तिचे भाग यांमध्यें, पदार्थ व त्याचे गुण यांमध्यें, तसेंच एक गुण व दुसरा गुण यांमध्यें भेद कार्रतूं येईल. ह्मणजे कल्पनेच्या साहाय्यूनें आपणास पदाथोंचा आकार, रूप, वजन, घनता वगेरेपेकीं कोण त्याही एका गुणाचा वेगळा विचार करितां येईल. कल्पनेच्या साहाय्यानें आपणास मनुष्यम्राणी व त्याची शरीरशक्ति किंवा बांधा यांमध्यें भेद करितां येईल; शारीरिंकु शूक्ति, মাদ্রান্বিন্ধ বুলি इत्यूदि कोणत्याही दोन गुणू: मृध्य भद करता यइल; तसच सुख, दु:ख इत्याद कोणत्याही दोन मनोविकारांमध्येंही भेद करतां येईल. A AYas ܕܐ परंतु अशा रीतीनें पदार्थ व त्याचा गुण यांमध्यें, किंवा