पान:तर्कशास्त्र.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग। पहिला. अपारंदर्शक व ढिसूळ अशा दुस-या कोणत्याही पदार्थीपासून त्याचा काळेपणा अपारदर्शकता किंवा ढिसूळपणा या गुणांचें स्वतंत्र अस्तित्व कधीही शक्य नाहीं. ६. आतां वस्तुज्ञानाच्या वर सांगितलेल्या प्रत्येक प्रकाराचीं उदाहरणें देऊं. जेव्हां मी एकाद्या दगडाचा विचार करितां तेव्हां तें द्रव्यज्ञान झालें, परंतु जर मी त्यांच्या जडपणाचा किंवा कठिणपणाचा विचार करीन तर तें गुणज्ञान झालें. एकाद्या मनुष्याचा विचार करीन तर तें द्रव्यज्ञान; परंतु त्याच्या शहाणपणाचा, विद्वतेचा किंवा चातुर्याचा विचार करीन तर तें गुणज्ञान होईल. जर एकाद्या आईचा विचार करीन तर तें द्रव्यज्ञान, पण तिच्या द्याळू स्वभावाचा विचार करीन तर तें गुणज्ञान होईल. ईश्वराविषयी विचार क्रूरीन् तर तें द्रव्यज्ञान, कारण इश्वराविषया वचार कारताच सवशाक्तमानू, सवव्यापा, सूर्वगुणसंपन्या असा जो आपणास पूर्वी ठाङ्क असलेला ईश्वर त्याचीच कल्पना आपल्या मनामध्यें येते. परंतु जर मी त्याच्या अनंतत्वाविषयीं, न्यायीपणाविषयीं, किंवा सद्बुद्धीविषयीं विचार करीन तर तें गुणज्ञान होईल. वरील विवेचनावरून आपणास तीन नियम सांगतां येतील. ते असे:-- भू. पहिल्या नियूम,-गुणज्ञानांत द्रव्यज्ञानाचा नेहर्मी अतभाव हात. पूखा आपणास आढळून आलच अर्ह कीं, आपणास जें प्राथमिक ज्ञान होतें तें गुणयुक्त पदाथाचेंच होतें, मग ते गुण कोर्ट कमी कोठें अधिक असतील. चक्षुरिंद्रियाच्या साहाय्यानें जें पदार्थीचें ज्ञान