पान:तर्कशास्त्र.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला, 恩领 न्यायशास्त्रांत द्रव्यें नऊ गणिली आहेतः पृथ्वी, आपू; तेज; वायु, आकाश, काल, दिकू, आत्मा व मन. आणि गुण चोवीस प्रकारचे कल्पिले आहेतः रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, बुद्धि, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, गुरुत्व, द्रवत्व, खेहं, संस्कार, धर्म, अधर्म व शब्द. ] | शास्त्रीयरीत्या ह्मटलें ह्मणजे, पदार्थाच्या एका गुणाचें |हूँ ज्ञान तेंच गुण्ज्ञान. हा ফ্ৰন্থ स्पष्ट्र कुळण्याकरितां, /कोणत्याही पदार्थाकडे नुसूती दृष्टि फॅकुतांच जें तुत्कालिक ज्ञानू, आपूर्णास होतें तें कोणत्या प्रकारचें असतें, हें लक्षांत | घेतलें पाहिजे. याम्रमाणें अवलोकन केलें असतां, गुणयुक्त // पदार्थच आपल्या मनामध्यें येतात. मृग ते गुण कधीं थोडे असतील कधीं फार असतील. व हैं जै ज्ञान तैच द्रव्यज्ञान / होय. उदाहरणार्थ, आपणास जर एकाद्या घटाकडे पूहा| वयाचें आहे, तर तत्क्षणींच त्याचा रंग व आकार् हेही पाहिल्याशिवाय नुसता घटच आपणांस पाहतां येणार नाही. तसेंच, त्याचा रंगित पृष्ठभाग पाहिल्याशिवाय नुसता रंग पाहतां येणार नाही. किंवा त्याचा पृष्ठभाग कोणत्या तरी रंगानें युक्त आहे अशी कल्पना कल्या शिवाय नुसता पृष्ठभागच पाहतां येणार नाहीं. वू हे दोन गुण, कोणत्याही यांत्रिक किंवा रासायनिक क्रियेनें आपणॉस' ऐकमेकांपासून वेगळे करता येणार नाहीत. परंतु मानवी बुद्धि ही कोणत्याही जड शक्तीपेक्षां अधिक सूक्ष्म असल्यामुळे, मनुर्ने हे दोन गुण एकमेकांपासून वेगळे करून, त्यांपैकी एकाचाच आप R