पान:तर्कशास्त्र.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्धाल, Այ वास्तविक पाहिलें असतां । अनुमान 2 हैं एक प्रकारचें 'विधान 'च आहे, परंतु विषयविवेचनाच्या सोयी. करितां मार्गे वर्णिलेल्या विशिष्ट प्रकारासच * विधान? असें आपण ह्मणु व याकरितां । विधान ' व ' अनुमान हीं परस्परोपासून अगदी भिन्न आहेत असै समजोर्वे. जेव्हां आपणांस फत्त दोन वस्तूंचेंच ज्ञान झालेलें असतें व त्याची आपण परस्पर तुलना करितीं, ह्मणजे त्यांतील कोणत्या भागांत साम्य आहे व कोणत्या भागांत गाहीं हैं ठरवितों, तेव्हां त्यास विधान असें ह्मणतात. परंतु जेव्हां आपृष्ण दोन् वस्तूंमधील साम्य तिसयू वस्तूच्या साहाय्यानें पाहतों तेव्हां त्यास अनुमान असें ह्मणतात. व अनुमानाच्या नियमांचें विवेचन तिस-या भागांत केलें आहे. ह्मणजे या पुस्तकाचे वस्तुज्ञान, विधान व अनुमान असे मुख्य तीन भाग केले आहेत.